Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Navale Bridge Accident: नवले पूल अपघाताबाबत RTOचा धक्कादायक अहवाल! ‘या’ एका चुकीमुळे 8 जणांचा बळी? कारण काय?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 22 November 2025, 18:09
Navale Bridge Accident: RTO's shocking report on Navale Bridge accident! 8 people died due to 'this' mistake? What is the reason?

पुणे: पुण्यातील नवले पुलावर 13 नोव्हेंबर (Navale Bridge Accident) रोजी झालेल्या भीषण (Pune News) अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आणि 15 जण जखमी झाले. ताबा सुटलेल्या एका कंटेनरने 12 ते 15 वाहनांना धडक दिल्यानंतर कार आणि कंटेनरला आग लागली. या अपघातांमुळे नवले पुलावरील सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसह विरोधी पक्षातील नेत्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा निषेध केला आणि रस्ता सुरक्षा समितीने याबाबत बैठक घेतली.

 

या प्रकरणाची तपासणी करताना आरटीओने प्राथमिक अहवाल सादर केला असून अपघाताचे मुख्य कारण अतिवेग असल्याचे नमूद केले आहे. कंटेनरचा वेग खूप जास्त होता आणि चालकाने वाहन न्यूट्रलमध्ये टाकले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे उतारावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असे आरटीओने म्हटले आहे. आरटीओचा अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.

या दुर्घटनेनंतर पुणे-सातारा महामार्गावर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आरटीओ विभागाने दोन भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. एका पथकाकडून वाहनांची तपासणी, तसेच चालकाने मद्यप्राशन केले आहे का याची पाहणी केली जाईल. दुसरे पथक मालवाहू आणि जड वाहने चालवणाऱ्या चालकांचे समुपदेशन करणार आहे. पुढे उतार आहे, वाहन न्यूट्रलवर चालवू नका, वेग कमी ठेवा अशा सूचना चालकांना दिल्या जाणार आहेत. ही पथके खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ तैनात राहणार आहेत. अपघात कमी करण्यासाठी ही मोहीम सतत सुरू ठेवण्याचे आरटीओने सांगितले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Mobile use in summer

Mobile use in summer : उन्हाळ्यात तासनतास मोबाईल स्क्रोल करताय? आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम.

Wednesday, 1 April 2026, 20:42

घर घेताय? मग ही बातमी वाचाच; आयकर विभागाच्या नव्या निर्णयामुळे खिशाला आणि वेळेला मिळणार आराम

Wednesday, 1 April 2026, 20:26
Oracle lays off employees

Oracle lays off employees : Oracle कडून एका रात्रीत 12,000 नोकरकपात; 20 वर्षे काम करणाऱ्यांनाही पहाटे 5 वाजता आला ‘टर्मिनेशन’ ईमेल!

Wednesday, 1 April 2026, 20:08
Next Post
Theur News: Archaeological Department approves Rs 5 crore fund for restoration of Chintamani Temple in Theur

Theur News: थेऊर येथील चिंतामणी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुरातत्त्व विभागाकडून पाच कोटींचा निधी मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.