Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इन्स्टाग्रामवर महिलेचे फोटो मॉर्फिंग करून ब्लॅकमेल करणारा गजाआड; वानवडी पोलिसांची कारवाई

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 17 March 2025, 19:42

वानवडी, (पुणे) : इन्स्टाग्राम या सोशल मिडीयावर महिलेचे न्यूड फोटो तयार करुन ते व्हायरल करण्याची धमकी देवून खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराला वानवडी पोलीसांनी जेरबंद केले आहे.

रघुवर बलराम चौधरी (वय- 19, शिक्षण व पार्ट-टाइम नोकरी, रा. हडपसर, पुणे, मूळ राहणार दरभंगा, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुवर चौधरी याने पिडीत महिलेचे फोटो व नाव वापरुन इन्स्टाग्राम आयडी तयार केला होता. आरोपी चौधरी याने आयडीवरील फोटो डिलीट करण्यासाठी 2 हजार रुपये खंडणी मागितली होती. तसेच पैसे न दिल्यास न्यूड मॉर्फिंग केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 104/2025 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 77, 78, 79, 308, (2) तसेच आय. टी. अ‍ॅक्टच्या 66 (सी) आणि 67अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वानवडी पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळवून आरोपीचा शोध घेतला. तपासात आरोपी रघुवर चौधरी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला गुरुवारी (ता. 13) रोजी अटक केली. आरोपीकडे चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याच्या मोबाईलची तपासणी करताना आणखी महत्त्वपूर्ण पुरावे पोलिसांच्या हाती लागले. आरोपीला 17 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव करत आहेत.

 

सदरची कारवाई परिमंडल 5 चे पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव, पोलीस उप-निरीक्षक आशिष जाधव व पोलीस अंमलदार अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, सोमनाथ कांबळे व सुजाता फुलसुंदर या पथकाने केली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी खूशखबर! गणेशोत्सवात पीएमपीची बससेवा थेट पहाटे २ वाजेपर्यंत सुरू राहणार; ६२६ जादा गाड्या धावणार

Friday, 11 September 2026, 21:59

‘सरकारने आमचे विघ्न बनू नये!’ आझाद मैदानावरील उपोषणावर जरांगे पाटील ठाम; उद्या होणार महत्त्वाची बैठक

Friday, 11 September 2026, 20:58

पुण्यात पोलिसांचा फिल्मी स्टाईल सापळा! कल्याणीनगरच्या नामांकित हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ३ तरुणींची सुटका अन् एजंट जेरबंद

Friday, 11 September 2026, 20:09

पुण्यात नेमकं किती दिवस दारूबंदी? हायकोर्टाच्या संतापानंतर प्रशासनाला मोठा दणका; ब्लँकेट बॅन उठवला

Friday, 11 September 2026, 19:19

सोनं १.८ लाख तर चांदी ३ लाखांवर जाणार? घसरण तात्पुरतीच, सणासुदीत आणि लग्नसराईत सोन्याची किंमत गाठणार उच्चांक; वाचा तज्ज्ञांचं भाकीत…

Friday, 11 September 2026, 18:31

पुणे विमानतळाची कोंडी अखेर सुटणार! जुने टर्मिनल नव्या रूपात सज्ज; पण एका ‘महत्त्वाच्या’ परवानगीची प्रतीक्षा

Friday, 11 September 2026, 17:52
Next Post

मोठी बातमी..! शरद पवारांचे धाकटे बंधू प्रतापराव पवारांच्या पत्नीचे निधन; पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp