Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सिंहगड रोडवरील प्रसिद्ध माणिकबाग खाऊ गल्लीत FDA ची मोठी धाड; तब्बल ६ प्रसिद्ध स्टॉल्सना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 18 November 2026, 14:28

पुणे: सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरातील खाऊ गल्लीत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) विशेष तपासणी मोहीम राबवत अनियमितता उघडकीस आणल्या आहेत. मंगळवारी (१७ नोव्हेंबर) करण्यात आलेल्या कारवाईत एकूण नऊ खाद्य आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यापैकी सहा आस्थापनांकडे वैध अन्न सुरक्षा परवाना किंवा नोंदणी नसल्याचे आढळले. त्यामुळे संबंधित आस्थापनांना तातडीने व्यवसाय बंद करण्याच्या ‘स्टॉप बिझनेस’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ खाद्यपदार्थ मिळावेत, या उद्देशाने ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेतील ‘ईट राईट स्ट्रीट’ उपक्रमांतर्गत ही कारवाई करण्यात आली. FDA च्या पुणे विभागातील झोन क्रमांक ७ च्या पथकाने माणिकबाग येथील गोयल गंगा इमारतीसमोरील खाद्य आस्थापनांची पाहणी केली.

या तपासणीत परवाना आणि नोंदणीची कागदपत्रे, खाद्यपदार्थ तयार करण्याची जागा, पदार्थांची साठवणूक, कर्मचाऱ्यांची स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाची स्थिती तपासण्यात आली.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मे. नीलंका राईस सेंटर, मे. पुणेरी अंडा भुर्जी सेंटर, मे. वृंदावन डाळ खिचडी, मे. अमृत वडेवाले, मे. ओम साई राम टी सेंटर कॉर्नर आणि मे. नॅचरल फ्रेश ज्यूस सेंटर या सहा आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

संबंधित सहाही आस्थापनांकडे FSSAI चा वैध परवाना किंवा नोंदणी नसल्याचे तपासणी पथकाने नमूद केले. याशिवाय काही ठिकाणी तयार खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवण्यात आल्याचे आढळले. त्यामुळे धूळ आणि कीटकांमुळे अन्न दूषित होण्याचा धोका असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

काही कर्मचाऱ्यांचे अॅप्रन आणि हातमोजे अस्वच्छ असल्याचेही निदर्शनास आले. तसेच कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तंदुरुस्तीच्या नोंदी तपासणीदरम्यान उपलब्ध नव्हत्या. अन्न सुरक्षा नियमांचे पालन आणि स्वच्छतेबाबतच्या त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59

एमआयटीच्या लिफ्टमध्ये विद्यार्थिनी अडकली तब्बल 14 तास…! लाखो रुपयांची फी घेणाऱ्या नामांकित विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा बोजवारा; आपत्कालीन यंत्रणा कुठे गेली?

Thursday, 19 November 2026, 19:52

मावळमध्ये तुकाराम मुंढेंच्या FDA चा मोठा दणका! थेट D-Mart च्या गोदामावर धाड टाकत जप्त केले तब्बल २० हजार ८५ लिटर खाद्यतेल

Thursday, 19 November 2026, 19:37

सोनेसांगवीजवळ दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात पिकअप उलटली; पिकअप चालकाचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 19 November 2026, 19:33

जनधन खातेदारांसाठी मोठी बातमी! खात्यात शिल्लक शून्य असली तरी मिळणार 10 हजार रुपये; मोदी सरकारची खास सुविधा!

Thursday, 19 November 2026, 18:42
Next Post

तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका! 4 महिन्यांचा चातुर्मास संपणार; कधीपासून करता येणार शुभकार्ये? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp