Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Local Bodies Election: पुणे नगरपरिषद निवडणुकीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचे मोठे आदेश! ‘हे’ भाग ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून जाहीर; नियम मोडल्यास थेट कायदेशीर कारवाई..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 28 November 2025, 22:01
Local Bodies Election: Big orders from the District Magistrate before the Pune Municipal Council elections! 'This' area declared as 'restricted area'; Direct legal action if rules are broken..

पुणे: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद (Local Bodies Election) आणि नगरपंचायत निवडणुका (Pune Election) काही दिवसांवर आल्या असून विविध पक्षांचे उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी कोणताही अनुशासनभंग होऊ नये आणि शांतता राखली जावी, यासाठी जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महत्त्वाचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. (Pune News)

 

या आदेशानुसार, सर्व मतदान केंद्रे आणि मतमोजणी स्थळांपासून 100 मीटर परिसर ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या क्षेत्रात मतदारांशिवाय इतर कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही. मतदानासाठी 2 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता मतदान सुरू झाल्यापासून मतदान संपेपर्यंत हा बंदोबस्त लागू राहील. तसेच मतमोजणीसाठी 3 डिसेंबरला सकाळी 6 वाजल्यापासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत संपूर्ण परिसरात कठोर निर्बंध लागू असतील.

प्रतिबंधित क्षेत्रात कोणतेही दुकान उघडणे, फेरीविक्री करणे, तात्पुरती मंडपे लावणे, स्टॉल लावणे यावर पूर्ण बंदी असेल. याशिवाय मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपक किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणेही प्रतिबंधित केले आहे. या आदेशाने मतदान केंद्राच्या परिसरात होणारी कोणतीही गोंधळाची किंवा अनुचित हालचाल रोखण्याचा प्रयत्न आहे.

निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या वाहनांना या बंदीपासून सूट देण्यात आली आहे. मात्र इतर कुणीही नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 नुसार कारवाई केली जाईल, असे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मतदान केंद्रांवर आणि मतमोजणी स्थळांवर सुरक्षितता आणि शिस्त राखण्यास मदत होणार असून प्रशासनाने सर्व नागरिकांनी नियमनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Crime News: He murdered his girlfriend while drunk; he fell asleep while hiding the body and forgot the body in the car, what happened next..

Crime News: मद्यधुंद अवस्थेत केला गर्लफ्रेंडचा खून; मृतदेह लपवतांना झोप लागली अन् बॉडी गाडीतच विसरला, पुढं जे घडलं ते..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.