Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो सावधान! आता घरोघरी तपासणीचे आदेश; एक चुकी अन् तुम्ही ठरणार अपात्र, थेट फौजदारी कारवाईचे संकेत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 21 January 2026, 15:05
Ladaki Bahin Yojana: Be careful dear sisters! Now orders for door-to-door inspection; One mistake and you will be disqualified, direct indication of criminal action

पुणे: लाडकी बहीण योजनेच्या (Ladaki Bahin Yojana) लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. ई-केवायसी पूर्ण करूनही अनेक महिलांच्या खात्यात नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता (Ladaki Bahin Yojana Update) जमा न झाल्यामुळे राज्यभर नाराजी व्यक्त होत होती. आता या गोंधळाला पूर्णविराम (Ladaki Bahin Yojana e-KYC) देण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, पात्र महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष घरोघरी पडताळणी करण्यात येणार आहे. (Ladaki Bahin Yojana News)

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्यात येते. मात्र यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली होती. 31 डिसेंबर 2025 ही केवायसीची अंतिम मुदत होती. बहुतांश महिलांनी वेळेत ई-केवायसी केली असतानाही, काही तांत्रिक त्रुटी आणि चुकीचा पर्याय निवडल्यामुळे हजारो महिलांचे पैसे थांबले होते. या संदर्भात अनेक महिलांनी थेट मुख्यमंत्री आणि प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, लाभार्थ्यांची प्रत्यक्ष क्षेत्रीय तपासणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका संबंधित महिलांच्या घरी जाऊन कागदपत्रांची पाहणी करतील, माहिती पडताळतील आणि पात्रतेची खातरजमा करतील. त्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात थकलेले हप्ते जमा करण्यात येणार आहेत.

या पडताळणीत खालील निकष तपासले जाणार आहेत-
• वय 21 ते 60 वर्षांदरम्यान असणे
• वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे
• कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसणे
• शासनाच्या निकषात बसणारी लाभार्थी असणे

 

या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

राज्यातील लाखो महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही मोठा आधार ठरली आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागत होते. आता प्रत्यक्ष पडताळणीमुळे पात्र महिलांना न्याय मिळणार असून, रखडलेले पैसे लवकरच खात्यात जमा होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महिलांनी अंगणवाडी सेविकांशी सहकार्य करावे आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गुगल पे, फोन पे, पेटीएम चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २ ऑक्टोबरला यूपीआय ॲप्स बंद राहणार? व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक

Friday, 25 September 2026, 22:49

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; आरोपी वकिलाला अटक

Friday, 25 September 2026, 22:45

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01
Next Post
mother kill

Crime News: संतापजनक! रागाचा पारा चढला अन् आईनेच चिमुकलीवर केले सपासप वार; हादरवून टाकणारं कारण आलं समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp