Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ; येरवडा परिसरात गाड्यांची तोडफोड करून दहशत निर्मितीचा प्रयत्न

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 28 January 2025, 23:07

पुणे: शहरातील येरवडा भागातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.शहरात पुन्हा एकदा कोयता गँगने डोके वर काढल्याचे समोर येत आहे. लुटमार, चोऱ्या, खुन, मारमारी यांसारख्या घटनेत वाढ होत असताना आता येरवड्यात पुन्हा एकदा कोयता गँगने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. येरवडा भागात श्रीकांत चव्हाण नावाच्या तरुणाला एका टोळक्याने कोयत्याने वर करत जबर मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तीन तरुणांकडून हातात कोयता घेऊन दहशत निर्मितीचा प्रयत्न

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यात पुन्हा एकदा कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. यामध्ये तीन तरुणांनी हातात कोयता घेऊन तसेच लाकडी बांबू हातात घेऊन गाड्यांची तोडफोड केली आहे. यामुळे येरवडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने तोडफोड आणि मारहाण केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कोयता गँगवर तात्काळ कारवाईला सुरूवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. यावरून येरवडा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. अश्या आरोपींमुळे येरवडा परिसरात नागरिक भीतीच्या वातावरणात आहेत. कित्येक कालावधीपासून कोयता गँगला पुणे पोलिसांकडून रोखण्यात अपयश येत आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पक्षांतराचा उलटा प्रवास; पाच माजी मुख्यमंत्री काँग्रेसच्या वाटेवर?

Sunday, 25 October 2026, 19:14

पुण्यात ५० हजारांच्या सुपारीतून व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला! सहकार आयुक्त कार्यालयाबाहेर कटरने वार; जमिनीच्या वादातून भयानक कृत्य

Sunday, 25 October 2026, 17:44

खासगी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा होणार? हाय कोर्टाचा मोठा निर्णय

Sunday, 25 October 2026, 17:36

ऐन दिवाळीत सोनं खरेदीचा विचार करताय? तर ग्राहकांनो सोन्या-चांदीचे दर घसरले; जाणून घ्या सविस्तर अपडेट…

Sunday, 25 October 2026, 17:33

खडकवासला चौपाटीवर सुरक्षा रक्षक ठरले जखमी तरुणासाठी देवदूत! BMWच्या धडकेत जखमी तरुणाला हरिदास वऱ्हाड यांच्यासह सहकाऱ्यांची तत्पर मदत

Sunday, 25 October 2026, 17:25

उजनीतील प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! ३१ ऑक्टोबरला रास्ता रोको; रोहित पवार नेतृत्व करणार

Sunday, 25 October 2026, 16:50
Next Post

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 'या' विभागात निघाली भरती, ऑनलाईन करता येणार अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp