Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

समाज माध्यमातील अॅपवर झालेली ओळख भोवली; पर्वती परिसरातील तरुणाची 25 हजारांची लुट

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 3 March 2025, 22:36

पुणे : शहरातील पर्वती पायथा परिसरातून एक बातमी समोर आली आहे. एका ॲपवरून झालेल्या ओळखीतून मसाज थेरपिस्टची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.  चोरट्याने पोलीस असल्याची बतावणी करुन मसाज थेरपिस्टकडील 25 हजारांची रोकड लुटूल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार समीर बेगमपुर असे चोरट्याने सांगितलेले नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यातदार तरुण मसाज थेरपिस्ट आहे. तो ग्राहकांच्या घरी जाऊन मसाज करतो. ग्राहक सेवा देण्यासाठी तो समाज मध्यमावरील एका ॲपचा वापर करायचा. समीर बेगमपूर असे नाव सांगितलेल्या चोरट्याने 25 फेब्रुवारीला थेरपिस्ट तरुणाच्या मोबाईल वर संदेश पाठविला होता. त्यामध्ये मसाज करायचा असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या दोघांची भेटीची वेळ ठरली होती.

अधिक माहिती अशी की, समाजमाध्यमातील एका अॅप वरुण फिर्यातदार आणि आरोपी यांची ओळख झाली होती. त्यानंतर पर्वती पायथा परिसरात आरोपी बेगमपुरेने तरुणाची भेट घेतली. त्याच्या विरुद्ध एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशी बतावणी करून धमकी दिली. व तरुणाकडून 25 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर आरोपीने तरुणाला दुचाकीवर लक्ष्मीनारायण चित्रपटगृह परिसरातील बँकेच्या एटीएममध्ये नेले. तेथे तरुणाला धमकी देऊन त्याच्याकडून 25 हजार रुपये घेतले व आरोपी दुचाकीवरुन पसार झाला.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Microsoft, Apple ते Google सह 18 कंपन्यांवर इराणकडून हल्ला? कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी घबराट

Wednesday, 1 April 2026, 8:38

पुणेकर सावधान! उन्हाचा चटका वाढला, पारा 38 अंशांच्या पार; दुपारी बाहेर पडणे टाळा

Wednesday, 1 April 2026, 8:04

राज्य प्रशासनात मोठी उलथापालथ! 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा कुणाला मिळाली कोणती जबाबदारी?

Wednesday, 1 April 2026, 7:55

​Daily Horoscope: एप्रिलची सुरुवात भाग्योदयाने! वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Wednesday, 1 April 2026, 7:35

दौंडमध्ये जमिनीच्या वादातून तरुणाची कोयत्याने गळा चिरून हत्या; भररस्त्यात कुटुंबावर हल्ला, 3 जण गंभीर जखमी

Wednesday, 1 April 2026, 0:00

IPL 2026 Punjab Kings vs Gujarat Titans: पंजाबचा थरारक विजय! पदार्पणवीर कूपर कॉनोलीने खेचून आणला सामना; शेवटच्या षटकापर्यंत रंगला थरार

Tuesday, 31 March 2026, 23:37
Next Post

तुम्ही बारावी पास आहात? तर 'इथं' मिळू शकते तुम्हाला नोकरीची संधी, पगारही चांगला...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.