Monday, November 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुम्ही बारावी पास आहात? तर ‘इथं’ मिळू शकते तुम्हाला नोकरीची संधी, पगारही चांगला…

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 4 March 2025, 7:00

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, सांगलीतील बाल विकास प्रकल्प विभागात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

बाल विकास प्रकल्प विभाग, सांगली येथे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सांगली जिल्ह्यातील आरेवाडी, कोंगनोळी, दुधेभावी येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 101 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती कार्यालय, कवठेमहांकाळ येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://sangli.nic.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस.
– एकूण रिक्त पदे : 101 पदे.

– नोकरीचे ठिकाण : आरेवाडी, कोंगनोळी, दुधेभावी
– शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण.

– वयोमर्यादा : किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 35 वर्षे आणि विधवा उमेदवारांसाठी- कमाल ४० वर्षे.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 03 मार्च 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मार्च 2025.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

खाकीला काळिमा! पुण्यात पोलिसाचं पत्नीसोबत धक्कादायक कृत्य; शारीरिक छळ, जबरदस्ती गर्भपात अन्…

Monday, 9 November 2026, 14:04

मित्रानेच केला घात! पुण्यात जुन्या वादाच्या रागातून तरुणावर ॲसिड हल्ला; झटापटीत ४ जण जखमी, नेमकं काय घडलं?

Monday, 9 November 2026, 13:00

लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुण्यात आगीचा तांडव! अवघ्या ८ तासांत ६४ ठिकाणी आग; अग्निशमन दलाची धावपळ

Monday, 9 November 2026, 11:59

सोनं डायरेक्ट ५ लाखांवर जाणार? तज्ज्ञांच्या अंदाजाने खळबळ; चांदीच्या दरांबाबतही मोठी भविष्यवाणी

Monday, 9 November 2026, 11:02

राज्यातलं हवामान बदललं! दिवस ऊन अन् रात्री गारवा; जाणून घ्या तुमच्या भागातील ताज्या हवामानाचा अंदाज

Monday, 9 November 2026, 10:25

सिल्व्हर ओकवर राजकीय खलबतं! पार्थ पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांची बड्या नेत्यांसोबत दोन तासांपासून बंद दाराआड चर्चा

Saturday, 7 November 2026, 21:52
Next Post

तुमच्या मुलांना मोठ्या आवाजापासून दूर ठेवाच; श्रवण क्षमतेवर होईल परिणाम...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp