Saturday, June 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हनीमून दरम्यान थरार! पुण्यातील इंजिनिअर विवाहित महिलेचा मसुरीत संशयास्पद मृत्यू; शवविच्छेदनाकडे पोलिसांचे लक्ष

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 16 June 2026, 19:44

पुणे: उत्तराखंडमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ मसुरी येथे हनीमूनसाठी गेलेल्या 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मृत महिलेची ओळख पी. राधा गायत्री अशी झाली आहे. त्या गुरुग्राममधील एका आयटी कंपनीत कार्यरत होत्या आणि दिल्लीतील किडवाई नगर ईस्ट परिसरात राहत होत्या. त्यांचे पती सौम्य श्रीचरण हे पुण्यातील आयटी क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राधा गायत्री आणि त्यांचे पती 14 जूनच्या रात्री मसुरीतील टिपरीधर भागातील कियाना होमस्टेमध्ये दाखल झाले. रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी ‘ब्लिस’ नावाच्या खोलीत प्रवेश घेतला. पतीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी रात्री मद्यसेवन केले होते आणि पहाटे सुमारे 3.30 वाजता ते झोपले.

 

सकाळी उठल्यानंतर पतीला पत्नी खोलीतील फरशीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. तिच्या नाकातून रक्त येत असल्याचेही त्यांना आढळून आले. यानंतर तातडीने पोलिस आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवांना माहिती देण्यात आली.

घटनास्थळी पोहोचलेल्या वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यानंतर महिलेला मृत घोषित केले. प्राथमिक तपासात पोलिसांना खोलीतील बेडशीटवर रक्ताचे डाग आढळले. तसेच खोलीतून दोन रिकाम्या मद्याच्या बाटल्या आणि काही खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे मृत्यूभोवतीचे गूढ आणखी वाढले आहे.

राधा गायत्री आणि सौम्य श्रीचरण यांचा विवाह 8 नोव्हेंबर 2025 रोजी झाला होता. दोघेही मूळचे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील रहिवासी आहेत.

महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी डेहराडून येथील कोरोनेशन रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी डॉक्टरांच्या पथकाकडून आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या देखरेखीखाली शवविच्छेदन करण्याची विनंती केली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून पुढील तपास सुरू आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी 20 वर्षांनंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Saturday, 20 June 2026, 13:38
ai image

नोकरी सोडायला लावली, घरात कोंडले अन् निवृत्त एसीपी सासऱ्याने केली ‘शरीरसुखाची’ मागणी; कोंढव्यात विवाहितेचा छळ

Saturday, 20 June 2026, 13:29

पावसाची हुलकावणी अन् उष्णतेचा दाह! 23 जूननंतर पावसाची शक्यता

Saturday, 20 June 2026, 13:06

Daily Horoscope: कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशींना मिळणार यश, तर कोणाला हवी सावधगिरी? वाचा सविस्तर!

Saturday, 20 June 2026, 13:00

थेऊर येथील चिंतामणी विद्या मंदिराच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल 35 वर्षानंतर पुन्हा भरली शाळा, जुन्या आठवणींना दिला उजाळा

Saturday, 20 June 2026, 12:41

बांध फोडल्याचा जाब विचारणाऱ्यांना बेदम मारहाण; शिरूर पोलिसांनी 2 तासांत सराईत आरोपींना केली अटक

Saturday, 20 June 2026, 12:29
Next Post

"अगं आता आपण लग्न करणार आहे" लग्न ठरल्यावर तरुणीला लॉजवर नेलं, जबरदस्ती संबंध ठेवले अन् लग्नाची तारीख जवळ आल्यावर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.