Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health : कोणत्या वस्तू फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे आरोग्यास हानीकारण ठरू शकतात ; ते पहा

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 March 2023, 9:46
पुणे : (Health) अनेक महिला या  बाजारातून भाजीपाला, फळं घरी आणल्यानंतर त्या फ्रेश राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतात.  खाण्याची एखादी वस्तू शिल्ल्क राहिली तर त्या वस्तूही फ्रिजमध्ये ठेवल्या जातात. कारण त्या वस्तू खराब होत नाही, पुन्हा त्या खाता येऊ शकतात. पण काही वस्तू अशा असतात की त्या फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्याची चव खराब होते किंवा त्या (Health) आरोग्यास हानीकारण ठरू शकतात.  (Health: Know which items should not be kept in the fridge)

कोणत्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवू नयेत ते वाचा…!

कलिंगड- उन्हाळ्यात कलिंगड खाणं अनेक जण पसंत करतात. त्याला थंड करण्यासाठी काही जण ते फ्रिजमध्ये ठेवतात.  पण कलिंगड फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्यातील जीवनसत्व संपून जातात.

कॅाफी- फ्रिजमध्ये कॅाफी ठेवल्यामुळे तिच्यातील फ्रेशपणा नष्ट होतो. फ्रिजमधील अन्य वस्तूंचा कॅाफीच्या सुगंध शोषून घेतात. त्यामुळं अशा प्रकारामुळे अनेक आजाराला निमंत्रण मिळू शकते.

केळी – केळींना सामान्य तापमानातच ठेवलं पाहिजे.  फ्रिजमध्ये केळी ठेवल्यामुळं ती काळी पडतात.  ती बेचव लागतात. केळींना नेहमीचं प्लॅस्टिकच्या पिशवीत झाकून ठेवावीत.

 

तेल- काही महिला खाद्यतेल फ्रिजमध्ये ठेवतात. त्यामुळे हे तेल अधिक घट्ट होऊन जाते. तसेच ते गोठून जाते. त्यासाठी तेल कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये.

लोणचं- लोणच्यात विगेनर असल्यामुळं त्याला सामान्य तापमानात ठेवणं गरजेचं असतं.  लोणचं फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे खराब होतं.

टोमॅटो – खूप दिवस टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे टोमॅटोमधील पाण्याचं प्रमाण कमी होते. थंड तापमानामुळे ते लवकर खराब होतात. त्यांचा रंगही बदलून जातो. असे टोमॅटो भाजी करण्यासाठी वापरल्यास आरोग्याला हानी होऊ शकते.

ब्रेड- आपण जर ब्रेडला फ्रिजमध्ये ठेवत असाल तर तुमच्या आरोग्यास असा ब्रेड उपायकारक ठरू शकतो. फ्रिजमध्ये ब्रेड ठेवल्यामुळे तो कडक होतो. त्याची चवही बदलते.

बटाटा – थंड तापमानात बटाटा ठेवल्यामुळे बटाट्यातील साखरेचं प्रमाण कमी होते. अशा बटाट्यामुळे पोटाच्या आजार होण्याची शक्यता असते. आपण जर मधुमेहाचं रूग्ण असाल तर चुकूनही बटाटे फ्रिजमध्ये ठेवू नका.

मध – मध फ्रिजमध्ये ठेवू नका. कारण त्यामुळे मध हे घट्ट होऊन त्याचे खडे होतात. आपण अशा मधाचं उपयोग करत असाल तर त्यांची चव बदलते.  म्हणून मध फ्रिजमध्ये ठेवू नये.

सोया सॅास- सोसा सॅास, टोमॅटो सूप यासारख्या वस्तू फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नसते. फ्रिजमध्ये ठेवल्याने त्या  खराब होण्याची शक्यता असते.

तेल- काही महिला खाद्यतेल फ्रिजमध्ये ठेवतात. त्यामुळे हे तेल अधिक घट्ट होऊन जाते. तसेच ते गोठून जाते. त्यासाठी तेल कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये.

आंबट फळे – निंबू, संत्री  यासारखी सिट्रिक अॅसिड असलेली फळे फ्रिजमध्ये ठेवू नये. कारण त्यांना थंड तापमान सहन होत नाही. त्यांच्या सालीवर डाग पडतात. त्यांच्या चवीवरही परिणाम होतो. फ्रिजमध्ये अशी फळं ठेवल्यामुळं त्याच्यातील रस नष्ट होतो.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Pimpri Crime : पगार मागितल्याच्या कारणावरून महिलेला बेदम मारहाण ; पुण्यातील पिंपरी - चिंचवड येथील धक्कादायक घटना..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.