Thursday, August 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘श्रीमद्भागवत वाचली असती तर अजित पवार वाचले असते’ इस्कॉन अध्यक्ष्यांच्या धक्कादायक दाव्याने खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 20 August 2026, 16:43

पुणे : राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबाबत इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे. ‘श्रीमद्भागवत’ ग्रंथाचे संपूर्णपणे वाचन करून तो जीवनात आचरणात आणणाऱ्या व्यक्तीचा अपघाती किंवा अकाली मृत्यू होत नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

मागील आषाढी एकादशीला डॉ. सूरदासजी यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना ‘श्रीमद्भागवत’ ग्रंथ भेट दिला होता. हा ग्रंथ नक्की वाचावा, असा आग्रहही त्यांनी अजित पवार यांच्याकडे केला होता. मात्र, अजित पवार यांनी हा ग्रंथ वाचला नसावा, असे डॉ. सूरदासजी यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांचा काही महिन्यांपूर्वी बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर डॉ. सूरदासजी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

डॉ. सूरदासजी नेमकं काय म्हणाले?

डॉ. सूरदासजी म्हणाले, “जो कोणी हा श्रीमद्भागवत ग्रंथ संपूर्णपणे आपल्या आयुष्यात स्वीकारतो किंवा अमलात आणतो, त्याचा अपघाती किंवा अकाली मृत्यू होत नाही. मी गेल्या आषाढी एकादशीला स्वतःच्या हातांनी अजित पवारजींना हा ग्रंथ भेट दिला होता आणि त्यांना विनंती केली होती की कृपया हा ग्रंथ नक्की वाचा. पण मला पूर्ण विश्वास आहे की त्यांनी तो वाचला नाही.”

 

“मी त्यांच्या दालनात जाऊन त्यांना हा ग्रंथ भेट दिला होता. त्यांना वारंवार हा ग्रंथ वाचण्याची विनंती केली होती. याला इतर कोणत्याही सामान्य पुस्तकासारखे समजू नका, असेही मी त्यांना सांगितले होते,” असेही डॉ. सूरदासजी यांनी सांगितले.

दरम्यान, श्रीमद्भागवताच्या वाचनामुळे अपघाती मृत्यू टळतो, हा डॉ. सूरदासजी यांचा वैयक्तिक धार्मिक विश्वास असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार असल्याचे या वक्तव्यातून सिद्ध होत नाही.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा दणका! आता सुटे खाद्यतेल विक्रीवरही निर्बंध; एफडीएची कडक मोहीम

Thursday, 20 August 2026, 18:50

‘आता पुढचा नंबर कोणाचा?’ पीएमआरडीएच्या कारवाईने लोणी काळभोरमधील अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले; प्लॉटिंग-होर्डिंग चालकांमध्ये भरली धडकी!

Thursday, 20 August 2026, 18:45

बोरीभडक येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू; साप चावल्याचे लक्षात न आल्याने घडली घटना..

Thursday, 20 August 2026, 18:30

महागड्या गाड्या, कपडे अन् इंस्टाग्रामच्या फोटोवरून भाऊच भावावर जळायचा! फोटो काढायच्या बहाण्याने बोलावलं अन् केला गेम…

Thursday, 20 August 2026, 18:11

शिरूरमध्ये सावकाराचा कारनामा! कर्ज फेडलं नाही म्हणून महिलेवरच टाकला हात; सावकाराविरोधात गुन्हा दाखल

Thursday, 20 August 2026, 17:38

महिला पोलीस अधिकाऱ्यानेच केला कैद्याला अर्धनग्न व्हिडीओ कॉल! जेलमध्येच वेश्याव्यवसायाचा आरोप; कैद्यांकडून पैसे घेऊन करायचे किळसवाणे प्रकार

Thursday, 20 August 2026, 17:23
Next Post

महिला पोलीस अधिकाऱ्यानेच केला कैद्याला अर्धनग्न व्हिडीओ कॉल! जेलमध्येच वेश्याव्यवसायाचा आरोप; कैद्यांकडून पैसे घेऊन करायचे किळसवाणे प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp