Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! 344 कोटींचा निधी मंजूर; मे महिन्याचा हप्ता आता खात्यात जमा होणार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 15 June 2026, 23:01

पुणे: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती घटकांतर्गत या योजनेसाठी निधी वितरणास मंजुरी देण्यात आली असून यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 10 जून 2026 रोजी शासन निर्णय जारी केला आहे.

शासन निर्णयानुसार, सन 2026-27 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी लेखाशिर्ष 2235D767 अंतर्गत एकूण 3000 कोटी रुपये इतका नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून अनुसूचित जाती घटकांतील पात्र महिला लाभार्थींना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

वित्त विभागाच्या 9 एप्रिल 2026 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार निधी वितरणाची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार मे 2026 महिन्याचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी 344.74 कोटी रुपये निधी महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांना वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

शासनाने स्पष्ट केले आहे की, उपलब्ध निधीचा वापर करताना वित्तीय नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच मंजूर तरतुदीनुसार निधीचा खर्च याच आर्थिक वर्षात पूर्ण होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खर्चाचा तपशील, निधी उपयोगिता प्रमाणपत्र आणि उद्दिष्टपूर्तीचा अहवाल संबंधित विभागांनी दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत सादर करणे आवश्यक राहणार आहे.

 

योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागावर सोपविण्यात आली आहे. लाभार्थी महिलांची छाननी करून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव निधी त्यांच्याच लाभासाठी वापरला जाईल, याचीही खबरदारी घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

सदर शासन निर्णयाला वित्त विभागाची मान्यता मिळाली असून तो राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post

Speel de Gokkasten en Geniet van Gigantische Winsten bij NomaSpin Casino voor Nederland

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp