Thursday, November 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पत्नीला माहेरी ठेवल्याचा राग; जावयाने सासऱ्याची रिक्षा पेटवली, हडपसरमध्ये सराईत गुन्हेगाराला अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 5 November 2026, 18:19

पुणे : पत्नीला नांदायला पाठवत नसल्याच्या रागातून जावयाने सासऱ्याची रिक्षा पेटवून दिल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे. दारूच्या व्यसनामुळे पत्नीला त्रास देत असल्याने सासरे तिला माहेरी घेऊन आले होते. याच रागातून जावयाने रिक्षा पेटवून मोठे नुकसान केले. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.

प्रशांत संजय शिवशरण (वय २५, रा. महात्मा फुले वसाहत, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी चोरी आणि शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी जितेंद्र रामचंद्र राऊत (वय ४६, रा. शांतीनगर वसाहत, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ४ नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास कॅनॉल रोड, शांतीनगर वसाहत येथे ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र राऊत हे रिक्षाचालक आहेत. त्यांची मुलगी नंदिनी हिचा दोन वर्षांपूर्वी प्रशांत शिवशरण याच्याशी विवाह झाला होता. प्रशांतला दारूचे व्यसन असून, दारूच्या नशेत तो पत्नीला वारंवार मारहाण करून त्रास देत होता. त्यामुळे राऊत यांनी मुलगी नंदिनीला माहेरी आणले होते.

प्रशांतने पत्नीला पुन्हा नांदायला पाठवण्याची मागणी राऊत यांच्याकडे अनेकदा केली होती. मात्र, मुलीला होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांनी तिला सासरी पाठवले नाही. याचाच राग मनात धरून प्रशांतने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.

४ नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास प्रशांत शिवशरण याने कॅनॉल रोडच्या बाजूला पार्क केलेल्या जितेंद्र राऊत यांच्या रिक्षाला आग लावली. या आगीत रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

या घटनेनंतर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रशांत शिवशरण याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रमेश गायकवाड करीत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अटकेची २४ तासांची मुदत प्रत्यक्ष ताब्यापासूनच!

Thursday, 5 November 2026, 19:12

शिरूर भूमी अभिलेख कार्यालयाचे कारनामे! शासकीय इमारतीसाठी नैसर्गिक ओढाच बुजवला?

Thursday, 5 November 2026, 18:24

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! बोनसची घोषणा, परिवहन मंत्र्यांनी दिली मोठी भेट

Thursday, 5 November 2026, 18:23

पत्नीला माहेरी ठेवल्याचा राग; जावयाने सासऱ्याची रिक्षा पेटवली, हडपसरमध्ये सराईत गुन्हेगाराला अटक

Thursday, 5 November 2026, 18:19

फुटबॉलच्या ‘किंग’चा आंतरराष्ट्रीय मैदानाला अलविदा! रोनाल्डोच्या निवृत्तीने जगभरातील चाहत्यांना अश्रू अनावर

Thursday, 5 November 2026, 18:06

पुण्यातील ‘प्लंज’ पबमध्ये पहाटे ४ वाजेपर्यंत धिंगाणा; मालकासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 5 November 2026, 17:57
Next Post

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! बोनसची घोषणा, परिवहन मंत्र्यांनी दिली मोठी भेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp