Wednesday, August 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांसाठी मोठी बातमी..! रिंग रोडलाही कनेक्टिव्हिटी, 42 हजार कोटींचा पुणे-बंगळुरू ग्रीनफिल्ड हायवे, कसा असेल?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 9 November 2025, 10:55

पुणे: शहराचा विकास आणखी व्हावा याकरिता क्रेंद सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुणे-बेंगळुरू ग्रीनफिल्ड हायवे प्रकल्पाला आता रिंग रोडची जोड मिळणार आहे. हा प्रकल्प 42 कोंंटीचा असून येत्या तीन वर्षात पूर्ण होण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील प्रवास अधिक सुसाट होणार आहे.

प्रकल्पाची सविस्तर माहिती

पुणे ते बेंगळुरू हा ग्रीलफिल्ड प्रकल्प महामार्ग विकसित करण्यासाठी बांधण्यात येत आहे. हा संपूर्ण मार्ग 699 किमी लांबीचा असून त्याची महाराष्ट्रातील लांबी 206 किमीची आहे. तसेच हा सहापदरी रस्ता असणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) या प्रकल्पावर काम करत असून क्रेंद सरकारने मान्यता दिली आहे. या प्रकल्पानंतर वाहतूक सेवा सुरळीत आणि सुलभ होणार आहे.

या प्रकल्पाअंतर्गत गाव आणि शहराच्या परिसरात प्रवाशांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येतील. या महामार्गालगतच्या गावांमध्ये लॉजिस्टिक पार्क, औद्योगिक हब किंवा नवीन औद्योगिक वसाहती, स्वतंत्र सॅटेलाइट शहरे विकसित करण्यात येईल.

हेही वाचा- शिंदे सेनेला भाजपचा जबर धक्का..! अखेर शिवाजी सावंतांचा मुहूर्त ठरला; ‘या’ तारखेला होणार भाजपमय 

 

जाणून घेऊ प्रकल्पाचे फायदे

या प्रकल्पामुळे पुणे बेंगळुरु प्रवासाचा वेळ लक्षणीय प्रमाणात कमी होणार तसेच दिवसेंदिवस वाढ असलेल्या वाहतूक कोंडी नियंत्रण करता येईल. त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्यात हा प्रकल्पामुळे उद्योग क्षेत्रात मोठा फायदा होणार असून नवतरुणांना उद्योगांची संधी प्राप्त होईल. नव्या प्रकल्पामुळे महामार्गावरून प्रतितास 120 किलोमीटर वेगाने वाहने जाऊ शकणार आहेत. त्यामुळे आर्थिक विकास गतीने चालेल. या महामार्गावर पुणे आणि बेंगळुरू शहरांजवळ पाच किलोमीटर लांबीची तातडीचे इमर्जन्सी एअरस्ट्रिप (हेलीपॅड) तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून सध्या त्याची सर्वेक्षण आणि जमिनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरु आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

परतीच्या संत तुकाराम महाराज पालखीचा आज कुंजीरवाडीत मुक्काम; शासनाचा निधी नाही; ग्रामस्थांनी जमवली लोकवर्गणी; परतीच्या पालखीलाही निधी देण्यासाठी जिल्हा परिषदेत पाठपुरावा करणार – सभापती युवराज काकडे

Wednesday, 5 August 2026, 13:11

4 वर्षांचं प्रेम, गुपचूप कोर्ट मॅरेज अन् बापाचा संताप! प्रतिष्ठा जपण्यासाठी बापाने घेतला 24 वर्षीय मुलीचा जीव

Wednesday, 5 August 2026, 12:34

“मोदी आणि अमित शाह गुंगा गुड्डा झालेत” संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday, 5 August 2026, 12:17

“पैसे काढ नाहीतर संपवून टाकीन!” कोयता घेऊन दुकानात घुसला अन् दुकानदाराला धमकावले, उरुळी कांचन पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या; पहा व्हिडीओ

Wednesday, 5 August 2026, 11:28

Pune News: कोर्टात हजेरी की मौजमजा? आरोपींच्या मोकळीकीला ब्रेक; पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

Wednesday, 5 August 2026, 11:13

पाणी नाही, सुविधा नाही… मग कर कशासाठी? भोरच्या स्वप्नलोक सोसायटीतील नागरिकांचा संताप

Wednesday, 5 August 2026, 10:42
Next Post

पुण्यात महिला अंमलदाराला फोनवर अश्लील भाषेत शिवीगाळ; ऑडिओ क्लिपची रील केली व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.