Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati Crime : बारामतीत तरुणीचे अपहरण व मारहाण प्रकरणी आरोपीला अटक, येरवडा कारागृहात रवानगी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 17 February 2026, 10:31
Hadapsar Crime: House burglar arrested with a village pistol and gold ornaments! Crime Branch Unit 6 takes drastic action; Property worth Rs 18 lakh seized

Baramati Crime : बारामती, ता. 17 : बारामती (Baramati) शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देशमुख चौक परिसरात एका तरुणीचा रस्ता अडवून तिचे अपहरण व मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला अटक (Arrest) करण्यात आली असून त्याची रवानगी थेट येरवडा (Yerwada) केंद्रीय कारागृहात करण्यात आली आहे. ओंकार अशोक जाधव (रा. हरिकृपानगर, ता. बारामती) असे येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अशी माहिती बारामती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी दिली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. 14) सायंकाळी आरोपी ओंकार जाधव याने संबंधित तरुणीची दुचाकी जबरदस्तीने थांबवून तिच्या वाहनाची चावी हिसकावली. त्यानंतर तिला इच्छेविरुद्ध स्वतःच्या घरी नेऊन मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली तसेच तिच्या सन्मानास धक्का पोहोचविणारे कृत्य केल्याचा आरोप आहे.

घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलीस स्टेशन यांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर प्रथम पोलीस कोठडी मंजूर झाली. पुढील सुनावणीत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून आरोपीस येरवडा केंद्रीय कारागृह येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत स्त्रीच्या लज्जेस धक्का पोहोचविणे, अपहरण, मारहाण व जीवे मारण्याची धमकी देणे अशा गंभीर कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महिलांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देत पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही त्रास किंवा गुन्हा घडल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. असे आवाहन बारामती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उदय टापरे यांनी पार पाडली.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
Next Post

Baramati Crime : शिवाजी चौकातील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस, मुख्य आरोपी बारामती पोलिसांच्या ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.