Tuesday, June 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Atharva Sudame Controversy: “दंड भरा, नाहीतर जेलमध्ये जा!” पीएमपी प्रशासनाचं अथर्व सुदामेला अल्टिमेटम; ‘इतक्या’ हजारांचा दंड, रील बनवणं अंगलट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 7 January 2026, 20:45
Atharva Sudame Controversy: "Pay the fine, otherwise go to jail!" PMP administration's ultimatum to Atharva Sudame; Fine of 'so many' thousands, making a reel is a no-brainer

पुणे: पुणे महानगर परिवहन (Atharva Sudame Controversy) महामंडळाकडून म्हणजेच PMPML कडून रिल्स स्टार इंफ्ल्यूएनसर अथर्व सुदामे याला तिसरी नोटीस बजावण्यात आली आहे. याआधी पीएमपी प्रशासनाने दोन वेळा नोटीस पाठवून त्याला लेखी खुलासा सादर करण्याची संधी दिली होती. मात्र, अथर्व सुदामे याच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आता पीएमपी प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

अथर्व सुदामे हा सोशल मीडियावर प्रसिद्ध रिल्स स्टार असून त्याने पीएमपीच्या बसमध्ये कंडक्टरच्या गणवेशात एक रिल तयार केला होता. हा रिल त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. संबंधित रिलचा हेतू मनोरंजनाचा असला तरी पीएमपी प्रशासनाच्या मते महामंडळाच्या मालमत्तेचा वापर करताना पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी न घेता बसमध्ये चित्रीकरण करणे, कंडक्टरचा गणवेश, ई-मशिन आणि बॅच बिल्लाचा वापर करणे हा नियमभंग असल्याचे पीएमपीचे म्हणणे आहे.

या रिल्समध्ये प्रवाशांना आक्षेपार्ह आणि अपमानजनक पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोपही पीएमपी प्रशासनाने केला आहे. या प्रकरणी पीएमपीने अथर्व सुदामे याच्यावर 50,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, 02/01/2026 रोजी पहिली नोटीस बजावून सात दिवसांच्या आत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मुख्य कार्यालयात लेखी खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ठरलेल्या मुदतीत खुलासा सादर न झाल्याने कारवाई करण्यात आली आहे.

 

पीएमपी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दोन रिल्ससाठी प्रत्येकी 25,000 रुपये याप्रमाणे एकूण 50,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ही रक्कम तातडीने जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून, दंडाची रक्कम जमा न केल्यास भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार एफआयआर दाखल करण्यात येईल, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे. या प्रकरणानंतर आता अथर्व सुदामे कोणती भूमिका घेतो, दंड भरतो की खुलासा सादर करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे ते शिर्डी नवी रेल्वे लवकरच होणार सुरु; बस-खाजगी वाहनांच्या कटकटीतून प्रवाशांची सुटका

Tuesday, 16 June 2026, 13:29

नीट फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकार ‘ॲक्शन मोड’ मध्ये; पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी

Tuesday, 16 June 2026, 13:16

राजगड पोलिसांचा ‘मिशन क्लीन’, अवैध धंद्यांविरोधात पीआय संतोष जाधव आक्रमक

Tuesday, 16 June 2026, 12:35

भोर-राजगडमधील ताडी विक्रीची सखोल चौकशी करा! अल्पवयीनाकडून झालेल्या खूनप्रकरणानंतर ताडी विक्री केंद्रांवर संयुक्त कारवाईची नागरिकांची मागणी

Tuesday, 16 June 2026, 12:29

राजगड पोलिसांचा धडाकेबाज ‘सपाटा’; नवीन पोलीस निरीक्षकांच्या पदभार स्वीकारताच मटका अड्ड्यावर कारवाईचा दणका

Tuesday, 16 June 2026, 12:23

सह्याद्री हॉस्पिटलचे फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. नाना कुंजीर यांच्यावर रुग्णाच्या मुलाकडून हल्ला

Tuesday, 16 June 2026, 12:14
Next Post
Pune Crime: Hooliganism by drunken youths in Pune! A storm broke out in the villa; Villa owner and caretaker were beaten with sticks

Pune Crime: पुण्यात मद्यधुंद तरुणांची गुंडगिरी! व्हिलामध्ये तुफान राडा; व्हिला मालक आणि केअरटेकरला काठीने झोडपलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.