Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात मद्यधुंद तरुणांची गुंडगिरी! व्हिलामध्ये तुफान राडा; व्हिला मालक आणि केअरटेकरला काठीने झोडपलं

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 7 January 2026, 21:36
Pune Crime: Hooliganism by drunken youths in Pune! A storm broke out in the villa; Villa owner and caretaker were beaten with sticks

पुणे: सोमटणे फाटा परिसरातील (Pune Crime) एका व्हिलामध्ये पार्टीसाठी आलेल्या तरुणांनी (Pimpri-Chinchwad News) गोंधळ घालून व्हिला मालक आणि केअरटेकरला मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

या प्रकरणी गोपाल सुरेंद्र मोरे वय 43, रा. बेव्हर्ली हिल्स, हिंजेवाडी फेज 1, पुणे यांनी शिरगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमटणे फाटा येथील एका व्हिलामध्ये पार्टी करण्यासाठी आले होते. पार्टीदरम्यान मोठ्या आवाजात गोंधळ सुरू झाला तसेच आरोपींमध्ये आपसात वाद आणि मारामारी सुरू झाली.

 

व्हिलामध्ये सुरू असलेला गोंधळ थांबवण्यासाठी व्हिला मालक आणि केअरटेकर तेथे गेले असता आरोपींनी त्यांच्यावरच हल्ला केला. आरोपी आदित्य दत्तात्रय ठाणगे याने फिर्यादी गोपाल मोरे यांना शिवीगाळ करत लाकडी काठीने पाठीत आणि हातावर मारहाण केल्याचा आरोप आहे. इतर आरोपींनी केअरटेकरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी व्हिलामधील काही सामानाचे नुकसानही करण्यात आले.

या प्रकरणात आदित्य दत्तात्रय ठाणगे वय 24, ऋतिक सुधाकर वाघमारे वय 21, शुभम दिलीप अहिरवाल वय 25, अनिल गेनभाऊ ढेंगळे वय 25, अनिकेत प्रतापराव वाघेरे वय 24, शंभराज संजय रणदिवे वय 20, गणेश मिठू भड वय 29, प्रणव शंकर कोलते वय 25 आणि संतोष शाम भोसले वय 20 यांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास शिरगाव पोलीस करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post
Devendra Fadnavis: "What should I do if you get chilli?" Devendra Fadnavis' stormy batting in Kalyan's meeting; Congress's old sins have been exposed

Devendra Fadanavis: "तुमको मिरची लगी तो मैं क्या करुं!" कल्याणच्या सभेत देवेंद्र फडणवीसांची तुफानी बॅटिंग; काँग्रेसच्या जुन्या पापांचा पाढाच वाचला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.