Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Devendra Fadanavis: “तुमको मिरची लगी तो मैं क्या करुं!” कल्याणच्या सभेत देवेंद्र फडणवीसांची तुफानी बॅटिंग; काँग्रेसच्या जुन्या पापांचा पाढाच वाचला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 7 January 2026, 22:11
Devendra Fadnavis: "What should I do if you get chilli?" Devendra Fadnavis' stormy batting in Kalyan's meeting; Congress's old sins have been exposed

मुंबई: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत (Devendra Fadanavis) पहिल्याच टप्प्यात महायुतीचे 21 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावरून विरोधकांकडून जोरदार टीका होत असताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर स्पष्ट आणि आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. काहींना पोटदुखी झाली आहे, तुमको मिरची लगी तो मैं क्या करु, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. (Latest Marathi News)

 

कल्याण पूर्व येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. त्यांनी सांगितले की, विरोधकांकडे निवडणुकीसाठी उमेदवारच नव्हते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. यामध्ये चुकीचे काय आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महायुतीचे उमेदवार निवडून आले की विरोधकांकडून लगेच नवा नरेटिव्ह तयार केला जातो. आधी ईव्हीएमवर आरोप झाले, आता बिनविरोध निवडींवर टीका सुरू आहे. यापूर्वी संसदेत 35 खासदार बिनविरोध निवडून आले होते, त्यापैकी 33 खासदार काँग्रेसचे होते. तेव्हा लोकशाही धोक्यात आली नव्हती, पण आता महायुतीचे उमेदवार निवडून आले की लोकशाहीची हत्या झाली असे म्हणणाऱ्यांनी आरशात पाहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासकामांचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला 50 हजार कोटी रुपयांचा विकास निधी मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. 2014 पूर्वी मुंबई महानगर प्रदेशातील शहरांना पुरेसा निधी मिळत नव्हता. मात्र महायुती सरकारच्या काळात एमएमआर रिजनसाठी 4 लाख कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

15 जानेवारी रोजी कमळ आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुढील 5 वर्षे तुमची चिंता आम्ही करू. कल्याण डोंबिवली ही एमएमआर रिजनमधील सर्वोत्तम महापालिका बनवण्याची हमीही त्यांनी यावेळी दिली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post
Farmer ID: "What should I do if you get chilli?" Devendra Fadnavis' stormy batting in Kalyan's meeting; Congress's old sins have been exposed

Farmer ID: शेतकऱ्यांनो सावधान! हे' एक काम केलं नाही तर 'या' 6 योजनांचा लाभ मिळणार नाही; सातबारा आणि आधार कार्डबाबत नवीन नियम लागू...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.