Saturday, June 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar: शरद पवारांशी चर्चा फिसकटली अन् अजितदादा ‘नॉट रिचेबल’; विना सुरक्षा, विना पायलट कार, ताफा सोडून दादा अचानक गायब…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 27 December 2025, 9:03
Ajit Pawar: Discussions with Sharad Pawar fell through and Ajitdada was 'unreachable'; Dada suddenly disappeared without security, without a pilot car, leaving the convoy...

पुणे: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर (Ajit Pawar) राज्याच्या राजकारणात (Pune News) घडामोडींना वेग आलेला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक (Pune Politics) घेतलेल्या हालचालींमुळे सर्वांनाच चक्रावून टाकले आहे. पुण्यातील बारामती हॉस्टेलमधून अजित पवार (Sharad Pawar) कोणालाही काहीही न सांगता, कोणताही सरकारी ताफा किंवा पोलीस संरक्षण न घेता अचानक रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार नेमके कुठे गेले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. (Latest Marathi News)

मागील काही दिवसांपासून अजित पवार हे पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये विविध नियोजित बैठकांसाठी मुक्कामाला होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या राजकीय चर्चा सुरू होत्या. मात्र अचानक ते कोणालाही कल्पना न देता हॉस्टेलमधून बाहेर पडले. विशेष म्हणजे, त्यांच्या सुरक्षेसाठी नेहमी असणारा पोलिसांचा फौजफाटा, पायलट कार आणि सुरक्षा कर्मचारी तिथेच थांबले होते, तर अजित पवार एकटेच तिथून निघून गेल्याची माहिती आहे.

दरम्यान, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. जागावाटपाचे सूत्रही जवळपास ठरले होते. मात्र ऐनवेळी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, यावरून चर्चा फिसकटल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी अचानक बारामती हॉस्टेल सोडल्याने या घडामोडीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

एकीकडे शरद पवार गटासोबतची चर्चा अयशस्वी ठरल्यानंतर अजित पवार अचानक नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ते कौटुंबिक कारणामुळे रवाना झाले की यामागे काही महत्त्वाचे राजकीय कारण आहे, याबाबत सध्या केवळ चर्चाच सुरू आहेत. अजित पवार यांच्या या अचानक हालचालीमुळे राज्याच्या राजकारणात पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ai image

नोकरी सोडायला लावली, घरात कोंडले अन् निवृत्त एसीपी सासऱ्याने केली ‘शरीरसुखाची’ मागणी; कोंढव्यात विवाहितेचा छळ

Saturday, 20 June 2026, 13:29

पावसाची हुलकावणी अन् उष्णतेचा दाह! 23 जूननंतर पावसाची शक्यता

Saturday, 20 June 2026, 13:06

Daily Horoscope: कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशींना मिळणार यश, तर कोणाला हवी सावधगिरी? वाचा सविस्तर!

Saturday, 20 June 2026, 13:00

थेऊर येथील चिंतामणी विद्या मंदिराच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल 35 वर्षानंतर पुन्हा भरली शाळा, जुन्या आठवणींना दिला उजाळा

Saturday, 20 June 2026, 12:41

बांध फोडल्याचा जाब विचारणाऱ्यांना बेदम मारहाण; शिरूर पोलिसांनी 2 तासांत सराईत आरोपींना केली अटक

Saturday, 20 June 2026, 12:29

रोटी घाटात टेस्ट ड्राइव्हदरम्यान दुर्दैवी अपघात; बारामतीतील २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Saturday, 20 June 2026, 12:20
Next Post
Ekvira Devi Karla: A huge scam worth crores in the Ai Ekvira temple? Sensational allegations by the priests that the president has stolen the gold and silver of the goddess herself; What is the matter?

Ekvira Devi Karla: आई एकवीरा देवस्थानात कोट्यवधींचा महाघोटाळा? अध्यक्षांनी देवीच्याच सोन्या-चांदीवर डल्ला मारल्याचा पुजाऱ्यांचा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.