Monday, October 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महिलेचा पुणे प्रवास! रस्त्यातच घडलं भयंकर, बॅग उघडून बघताच फुटला घाम; काही कळण्याच्या आतच भामट्याने…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 12 October 2026, 14:28

पुणे : एसटी बसने प्रवास करताना गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या भामट्यांपासून सावध राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. टेंभुर्णीहून पुण्याकडे येणाऱ्या एका महिलेच्या पिशवीतील सुमारे ३ लाख ९० हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. प्रवासादरम्यान चोरट्यांनी हातचलाखीने दागिने लंपास केल्याचा संशय असून, याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला बुधवारी सकाळी टेंभुर्णी येथून पुण्याकडे येण्यासाठी निघाली होती. यासाठी तिने अक्कलकोट ते स्वारगेट या मार्गावरील एसटी बसमधून प्रवास सुरू केला. प्रवासादरम्यान चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पिशवीतील मौल्यवान दागिने चोरल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या किमतीचे दागिने चोरीला गेल्याची बाब प्रवासादरम्यान महिलेच्या लक्षात आली नाही.

बस स्वारगेट एसटी स्थानकात पोहोचल्यानंतर महिला खाली उतरली. त्यानंतर तिने आपल्या पिशवीतील दागिने तपासण्यास सुरुवात केली. मात्र, पिशवीत दागिने आढळून न आल्याने तिला मोठा धक्का बसला. शोध घेऊनही दागिने मिळाले नाहीत. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.

या घटनेनंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, चोरीच्या प्रकाराचा तपास सुरू आहे. गर्दीच्या बसमध्ये प्रवास करताना मौल्यवान वस्तू आणि दागिन्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तींच्या हालचालींकडे लक्ष ठेवण्यासोबतच पिशवी सुरक्षित ठेवण्याचे आवाहनही या घटनेच्या निमित्ताने करण्यात येत आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गरबा खेळायचा असेल तर सनातन धर्म मान्य करा, कपाळावर गोमूत्राचा टिळा लावा; अटींमुळे नवा वाद

Monday, 12 October 2026, 16:15

SIR बद्दल महत्वाची अपडेट! मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धीची तारीख पुढे ढकलली; भारत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Monday, 12 October 2026, 16:07

“तिने आत्महत्या केली, माझं धाडस झालं नाही…” प्रियकराचा दावा; पोलिसांना मात्र चॅट हिस्ट्रीतून वेगळाच संशय; तरन्नुम प्रकरणाला नवं वळण

Monday, 12 October 2026, 16:01

राजगडावर ट्रेकिंग करतांना मालकाचा मृत्यू पण लाडक्या श्वानाने असं काही केलं की.., धक्का देऊन उठवण्याचा प्रयत्न; काळीज पिळवटून टाकणारी घटना

Monday, 12 October 2026, 15:59

लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी थेट २,१०० रुपयांचा हप्ता मिळणार? प्रशासनाकडून मोठी अपडेट समोर; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Monday, 12 October 2026, 15:41

दौंडमध्ये भररस्त्यात २ महिलांना लाकडी दांडक्याने मारहाण! छेडछाड अन् अंगावरील कपडे फाडल्याचा आरोप; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 12 October 2026, 15:18
Next Post

दुचाकी घसरल्यानं रस्त्यावर पडली, तिला वाटलं ती वाचली पण एका क्षणात सर्व उध्वस्त; पुण्यात पती अन् लेकासमोरच मृत्यूचा थरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp