Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अशोक खरात प्रकरणाच्या नावाखाली बदनामीचा खेळ! ४३ मिलियन व्ह्यूज मिळवणाऱ्या व्हायरल व्हिडीओंविरुद्ध रुपाली चाकणकरांची न्यायालयात तक्रार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 10 July 2026, 17:30

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एआय (AI) आधारित व्हिडिओंमुळे आपली प्रतिमा मलीन होत असल्याचा दावा करत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर शुक्रवारी प्राथमिक सुनावणी झाली असून पुढील सुनावणी २३ जुलै रोजी होणार आहे.

सुनावणीदरम्यान चाकणकर यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, अशोक खरात प्रकरणाशी संबंधित अनेक एआय व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आले आहेत. हे व्हिडिओ विविध राज्यांमध्ये व्हायरल झाले असून त्यांना तब्बल ४३ दशलक्ष (४.३ कोटी) पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओंमुळे रुपाली चाकणकर यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसत असल्याचा दावा करण्यात आला.

दुसरीकडे, प्रतिवादी पक्षाच्या वकिलांनी संबंधित व्हिडिओंची माहिती किंवा त्यांचे तपशील उपलब्ध नसल्याचे न्यायालयात सांगितले. त्यानंतर चाकणकर यांच्या बाजूने न्यायालयासमोर संबंधित एआय व्हिडिओंबाबत माहिती सादर करण्यात आली.

याचिकेत सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येणाऱ्या कथित एआय व्हिडिओंमुळे वैयक्तिक आणि सार्वजनिक प्रतिमेचे नुकसान होत असल्याने न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर दिल्ली उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी २३ जुलै रोजी ठेवली आहे.

 

अशोक खरात प्रकरण यापूर्वीही चर्चेत आले होते. या प्रकरणात अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित विविध फोटो, व्हिडिओ आणि इतर सामग्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. याच पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी न्यायालयात धाव घेतल्याचे सांगितले जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गुंजवणीच्या सुधारित जल नियोजनास प्रशासकीय मान्यता! भोर-राजगडमधील १,९३०.६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ; तीन उपसा सिंचन योजनांचा मार्ग मोकळा

Saturday, 3 October 2026, 19:24

दगड फोडून कार डायरेक्ट हवेत उडाली! तीन वेळा पलटी मारत कारचा चक्काचूर; इंदापूरमध्ये अपघाताचा थरार, पहा धक्कादायक Video

Saturday, 3 October 2026, 18:52

लोणी काळभोर येथील राजधानी बेकरीतून तीन महिन्यांपूर्वी एक्सपायर झालेल्या चॉकलेटची विक्री; वाढदिवसानिमित्त शाळेत केले त्याच चॉकलेटचे वाटप..

Saturday, 3 October 2026, 18:26

अन् त्या दोघींनी चक्क स्वतःच्या अंगावरच्या साड्या काढून दोरखंड बनवला! तुरुंगात महिलांचा विचित्र प्रकार; फिल्मी स्टाईल पलायनाचा थरार

Saturday, 3 October 2026, 18:15

एसपींच्या बदली आदेशांनाच ‘ब्रेक’; जुन्याच ठिकाणी पोलिसांचे ठाण? पुणे ग्रामीण पोलिस दलात बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; कार्यमुक्तीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

Saturday, 3 October 2026, 18:09

खासगी बँक कर्मचाऱ्यांना 5 डे वर्किंग मिळणार? सोमवार-शुक्रवार बँकिंगच्या मागणीवर RBIचा निर्णय काय?

Saturday, 3 October 2026, 18:08
Next Post

महिला डॉक्टरला मारहाण महागात! नगरसेवक रमेश म्हात्रेंना 4 दिवसांची पोलीस कोठडी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp