Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लातूरहून पुण्यात आलेल्या प्रवाशाला मोठा धक्का! PMPMLबसमध्ये प्रवास करणं पडलं महागात; गर्दीचा फायदा घेत घडलं विचित्र…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 10 August 2026, 14:28

पुणे: पुण्यात कामानिमित्त आलेल्या लातूर जिल्ह्यातील एका प्रवाशाच्या खिशातून गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना स्वारगेट परिसरात घडली. बसमध्ये चढताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत हातचलाखीने पैसे चोरल्याचा संशय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे रहिवासी असून, शनिवारी (८ ऑगस्ट) कामानिमित्त पुण्यात आले होते. स्वारगेट परिसरात आल्यानंतर त्यांनी पुढील प्रवासासाठी कात्रज ते लोहगाव मार्गावरील पीएमपीएल बस पकडली.

बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. बसमध्ये चढत असताना मोठ्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातून ५० हजार रुपयांची रोकड काढून घेतली. काही वेळाने खिशाला हात लावल्यानंतर पैसे गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, मात्र रोकड मिळाली नाही.

आपल्या खिशातून ऐन प्रवासात ५० हजार रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने स्वारगेट पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

 

स्वारगेट पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, बसस्थानक परिसरातील तसेच संबंधित मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बंडू आंदेकर टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची नाना पेठेत धडक कारवाई

Wednesday, 9 September 2026, 22:57

यवत गर्भलिंग निदान प्रकरणात SITची मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक, तिघांचा जामीन फेटाळला

Wednesday, 9 September 2026, 22:05

भरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलत; उमेदवारांना थेट सहभागाची संधी

Wednesday, 9 September 2026, 21:35

आईनेच स्वतःच्या लेकीच्या केला सावकाराशी सौदा! कर्ज फेडण्यासाठी लेकीचे नग्न व्हिडीओ सावकाराला पाठवले अन् ‘तो म्हणेल ते कर’ म्हणत….

Wednesday, 9 September 2026, 20:54

पोलिस अधिकारी कृष्णा बाबरला 50 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ४ दिवसांची पोलीस कोठडी; लोणी काळभोर हद्दीतील लाच प्रकरणाच्या तपासाला वेग

Wednesday, 9 September 2026, 20:13

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट! पार्थ पवार यांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाचा मोठा सवाल

Wednesday, 9 September 2026, 19:52
Next Post

उरुळी कांचन पोलिसांची अब्रू वेशीवर! महिलांचा थेट पोलीस ठाण्यातच ‘हाय-व्होल्टेज’ राडा; पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल कारवाई करणार का?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp