Sunday, October 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात गुंडगिरीचा थरार! पोलिसांत तक्रार द्यायला निघालेल्या तरुणाला रस्त्यात गाठलं, कोयत्याने सपासप वार…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 October 2026, 13:33

पुणे : पुण्यातील पर्वती दर्शन परिसरात पोलिसांत तक्रार देण्यासाठी चाललेल्या एका तरुणावर भरदिवसा कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे . या गंभीर प्रकरणी पर्वती पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका 18 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही थरारक घटना घडली. जनता वसाहत, पर्वती पायथा येथील गल्ली क्रमांक 37 मध्ये राहणारे निलेश चंद्रकांत धुमक (वय 30) हे आपल्या घरी जेवण करत होते. यादरम्यान त्यांचा काही कारणावरून त्यांच्या वडिलांसोबत वाद झाला. या भांडणाचा आवाज ऐकून त्यांचा शेजारी राहणारा वैभव गणेश वेदपाठक (वय 18) तिथे आला. ‘तुमच्या रोजच्या भांडणांमुळे आम्हाला त्रास होतो,’ असे म्हणत वैभवने निलेशला शिवीगाळ करत मारहाण केली.

या प्रकारानंतर झालेल्या मारहाणीची तक्रार नोंदवण्यासाठी निलेश पोलीस चौकीकडे निघाला होता. मात्र, वाटेतच आरोपी वैभवने त्याला गाठले आणि त्याच्यावर थेट कोयत्याने वार केला. या प्राणघातक हल्ल्यात निलेश गंभीर जखमी झाला. तरीही जिद्दीने त्याने कसेतरी पोलीस चौकी गाठली आणि घडलेल्या सर्व प्रकाराची सविस्तर माहिती दिली.

हल्ला करून आरोपी वैभव घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, पर्वती पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी वैभव वेदपाठकला जेरबंद केले. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खिलारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच दहशत पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केएसबी चौकातील उड्डाणपुलावर ट्रॅक्टर-दुचाकीचा भीषण अपघात; 8 वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू!

Sunday, 11 October 2026, 13:52

पुण्यात गुंडगिरीचा थरार! पोलिसांत तक्रार द्यायला निघालेल्या तरुणाला रस्त्यात गाठलं, कोयत्याने सपासप वार…

Sunday, 11 October 2026, 13:33

थाटामाटात लग्न, तिसऱ्याच दिवशी नववधूचा भयंकर डाव!अख्ख्या सासरच्या कुटुंबालाच विष पाजलं?

Sunday, 11 October 2026, 12:29

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठा बदल! 22 अन् 24 कॅरेटचे आजचे भाव जाणून घ्या …..

Sunday, 11 October 2026, 12:12

धावत्या ॲम्ब्युलन्समध्ये नेमकं काय घडलं? रुग्ण थेट रस्त्यावर फेकला गेला; पिंपरी-चिंचवडमधील रुग्णवाहिका चालकाचा बेजबाबदारपणा

Sunday, 11 October 2026, 11:36

“साहेब, मीच आईला संपवलं!” IT इंजिनिअर मुलाचं भयंकर कृत्य; हत्या केल्यानंतरही तुषार मृतदेहाशेजारी बसून!

Sunday, 11 October 2026, 10:56
Next Post

केएसबी चौकातील उड्डाणपुलावर ट्रॅक्टर-दुचाकीचा भीषण अपघात; 8 वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp