Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऑनलाईन गेमच्या नादात करायचा विचित्र चोरी! मोबाईल नाही तर मोबाइलमधली ‘ती’ गोष्ट चोरायचा अन् रेल्वे प्रवाशांना लुटायचा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 21 June 2026, 10:59

पुणे: ऑनलाइन गेम खेळण्याच्या नादात पुण्यातील एका 23 वर्षीय तरुणाने पैसे मिळवण्यासाठी धक्कादायक मार्ग अवलंबल्याचे समोर आले आहे. रेल्वे प्रवाशांचे मोबाईल किंवा पाकीट चोरण्याऐवजी तो त्यांच्या मोबाईलमधील सिमकार्ड चोरी करत होता. या सिमकार्डच्या मदतीने तो संबंधित व्यक्तींच्या बँक खात्यांमध्ये प्रवेश मिळवून आर्थिक फसवणूक करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे लोहमार्ग पोलिसांनी 19 दिवस गुप्त पाळत ठेवून आकुर्डी येथील संकेत सतीश कुलकर्णी याला अटक केली. त्याच्या विरोधात अनेक प्रवाशांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाचा उलगडा एका प्रवाशाच्या तक्रारीमुळे झाला. पुणे रेल्वे स्थानकावरील प्रतीक्षागृहात मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर त्यांच्या फोनमधील सिमकार्ड चोरीला गेले होते. काही दिवसांनी नवीन सिम घेतल्यानंतर त्यांच्या नावावर ऑनलाइन कर्ज काढण्यात आल्याचे आणि बँक खात्यातून पैसे काढल्याचे त्यांना आढळले. तसेच त्यांच्या नावावर महागड्या वस्तूंची खरेदीही करण्यात आली होती.

 

तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता आरोपी संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. अटकेनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सिमकार्ड मिळाल्यानंतर तो पीडितांच्या ई-मेल खात्यांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर गुगल फोटोजमध्ये साठवलेली वैयक्तिक कागदपत्रे शोधून त्यांचा गैरवापर करत आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण मिळवत होता.

पोलिसांनी आरोपीकडून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि फसवणुकीच्या पैशांतून खरेदी केलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत. त्याने अशाच प्रकारचे किमान तीन गुन्हे केल्याची कबुली दिली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी नागरिकांना मोबाईलमधील ई-मेल, फोटो आणि बँकिंग अॅप्सना मजबूत सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच सिमकार्ड लॉक सुविधा सक्रिय करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात ‘मी इथला भाई’, म्हणत नागरिकांना धमकावणाऱ्या गुंडाचा राडा; पाहा व्हायरल व्हिडीओ

Sunday, 21 June 2026, 11:49

भुलेश्वर घाटात ‘देवदर्शना’च्या बहाण्याने नेऊन तरुणाला बेदम मारहाण; तरुणीसह 3 अनोळखी इसमांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 21 June 2026, 11:13

ऑनलाईन गेमच्या नादात करायचा विचित्र चोरी! मोबाईल नाही तर मोबाइलमधली ‘ती’ गोष्ट चोरायचा अन् रेल्वे प्रवाशांना लुटायचा

Sunday, 21 June 2026, 10:59

पाशवी अत्याचार, अनैसर्गिक संबंध अन् क्रूर हत्या! नरसापूरच्या चिमुरडीसोबत त्या ३९ मिनीटांत काय घडलं? थरार CCTVत कैद…

Sunday, 21 June 2026, 10:27

ऑपरेशन टायगरमध्ये नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची भूमिका तळ्यात-मळ्यात; मध्यरात्री ३ नेत्यांची गुप्त बैठक…

Sunday, 21 June 2026, 10:08

अश्लील फोटो, व्हिडीओ दाखवून महिलेवर १७ वर्ष अत्याचार करण्याऱ्या पुण्यातील भोंदूबाबाचा खेळ खल्लास! हाय-प्रोफाइल गुन्ह्यात नवा खुलासा…

Sunday, 21 June 2026, 9:45
Next Post

भुलेश्वर घाटात 'देवदर्शना'च्या बहाण्याने नेऊन तरुणाला बेदम मारहाण; तरुणीसह 3 अनोळखी इसमांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.