Wednesday, June 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : सावधान! स्वस्त इलेक्ट्रिक बर्नरच्या नादापायी बँक खाते रिकामे; कोथरूडच्या ज्येष्ठ नागरिकाची 3.10 लाखांची फसवणूक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 March 2026, 8:27
Pune

photo- ai

Pune : पुण्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. कोथरूड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे.  81 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ‘इलेक्ट्रिक शेगडी’ खरेदीच्या आमिषाने तब्बल 3 लाख 10 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. सोशल मीडियावर आकर्षक दरात ‘इलेक्ट्रिक बर्नर’ची जाहिरात पाहून या नागरिकाने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. सध्या गॅस टंचाईची समस्या जाणवत असल्याने पर्याय म्हणून ही शेगडी उपयोगी ठरेल, असा त्यांचा विचार होता. याच मानसिकतेचा फायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला.

फोनवरील संभाषणात गुन्हेगारांनी स्वतःला विक्रेते म्हणून विश्वासार्ह भासवलं. “ऑफर मर्यादित आहे” आणि “ताबडतोब पेमेंट करा” अशा दबावाच्या तंत्रांचा वापर करत त्यांनी ऑनलाइन पैसे भरण्याची प्रक्रिया सुरू केली. याच दरम्यान त्यांनी अत्यंत चलाखीने बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती जसे की ओटीपी, कार्ड तपशील मिळवली. काही मिनिटांतच खात्यातून 3,10,000 रुपये दुसऱ्या खात्यात वळवले गेले. व्यवहाराचा मेसेज आल्यानंतरच फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

या प्रकरणानंतर पीडित ज्येष्ठ नागरिकाने तातडीने कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार अधिकाऱ्यांना सांगितला. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, व्यवहारांची साखळी आणि पैसे कोणत्या खात्यात वळवले गेले याचा मागोवा घेतला जात आहे..

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

गांजा प्रकरणातील दोन सख्ख्या भावांना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Wednesday, 17 June 2026, 17:31

Yavat Crime News : पाटातील पाणी बकरीने प्यायल्याने वृद्ध मेंढपाळासह कुटुंबाला लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; दौंड तालुक्यातील घटना..

Wednesday, 17 June 2026, 17:24

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! मिसिंग लिंकजवळ तीन गाड्यांची धडक

Wednesday, 17 June 2026, 17:20

‘यशवंत’ साखर कारखान्याचा मार्ग 15 वर्षांनंतर मोकळा! पुणे बाजार समितीकडून जमीन खरेदी पूर्ण

Wednesday, 17 June 2026, 16:48

“पुणे जिल्हा होणार भिकमुक्त; एकही नागरिक उपाशी झोपणार नाही” – राज्य अन्न प्रशासन आयोगाचा निर्धार

Wednesday, 17 June 2026, 16:42

‘ऑपरेशन टायगर’ नंतर आता ‘ऑपरेशन सपा’? उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठ्या भूकंपाची चिन्हे

Wednesday, 17 June 2026, 16:37
Next Post
Sikandar Shaikh vs Manish Rayate

Sikandar Shaikh vs Manish Rayate : सुरुवातीला पिछाडी, नंतर चपळाई! सिकंदर शेखचा वाघोलीत धमाका; मनीष रायतेला 8-2 ने नमवत पुढच्या फेरीत धडक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.