Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Accident News : कात्रज-कोंढवा रस्त्यावर दुचाकी घसरून अपघात ; आयटीतील तरुणाचा जागीच मृत्यू..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 7 August 2023, 10:02

Pune Accident News : पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावर बॅडमिंटन खेळून दुचाकीवरून रात्री घरी निघालेल्या आयटीतील तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री कात्रज-कोंढवा रस्त्यावर गोकुळनगर जवळील पॅरामाउंट सोसायटीसमोर ही घटना घडली आहे. (Pune Accident News)

ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे

आदित्य लाहोटी (वय ३०) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुचाकी घसरल्याने आदित्य रस्त्यावर पडला. त्यावेळी मागून येणारा मोठा ट्रेलर त्याच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी होऊन आदित्यचा मृत्यू झाला आहे. (Pune Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य लाहोटी हा कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगरमधील आकृती कंट्रीवुड्स या सोसायटीत राहत होता. ‘शनिवारी-रविवारी सुटी असल्याने आदित्य नियमितपणे बॅडमिंटन खेळण्यासाठी जात होता. तो एका खासगी आयटी कंपनीत कामाला होता. त्याच्या पश्चात वडील, आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे. (Pune Accident News)

 

दरम्यान, कात्रज-कोंढवा रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून दुर्दशा झालेली आहे. त्यातच दुचाकी घसरल्याने आदित्य रस्त्यावर पडला. त्यावेळी मागून येणारा मोठा ट्रेलर त्याच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी होऊन आदित्यचा मृत्यू झाला. पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर धोकादायक चित्र पाहायला मिळते आहे. दुचाकीस्वारांना येथून जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Film News : रणवीरऐवजी शाहरुख करणार होता 'पद्मावत'; सिनेमा सोडण्याचे कारण आलं समोर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.