Monday, April 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Accident : येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकात मर्सिडीज कारखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 18 June 2024, 19:10

पुणे : पुणे शहरात आणखी एक कार अपघात झाला आहे. या कार अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. एका मर्सिडीज कारखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. आज मंगळवारी (दि.18) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

 

येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकात आलिशान मर्सिडीज बेंज गाडीखाली चिरडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. यावेळी मर्सिडीज बेंजच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेसंदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

या घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव केदार मोहन चव्हाण (वय-41) आहे. तर मर्सिडीज बेंजचा चालक नंदू अर्जुन ढवळे याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेसंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी (दि.18) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकातून केदार चव्हाण हे दुचाकीवर जात होते. यावेळी अचानक दुचाकी स्लिप झाल्याने केदार चव्हाण रस्त्यावर पडले. दुचाकी स्लीप झाल्यामुळे पाठीमागून येणारी मर्सिडीज बेंज गाडी त्या दुचाकीस्वाराच्या अंगावर गेली.

यामध्ये गंभीर जखमी झालेले दुचाकीस्वार केदार चव्हाण यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती समजताच येरवडा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, आरोपी कारचालकाला ताब्यात घेतले असून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे,

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे ‘शंभर नंबरी’ यश..

Monday, 20 April 2026, 13:08

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

Monday, 20 April 2026, 12:07

Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कदमवाकवस्तीमध्ये ‘आरोग्य सेवेचा महाउत्सव’

Monday, 20 April 2026, 11:29

Nilesh Kalbhor : निलेश काळभोर याचा आज गेम वाजवायचा..? “माईलस्टोन” हॉटेलमध्ये पिस्टल-चाकूसह गुंडांची दहशत ; चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 20 April 2026, 11:14

उरुळी कांचन ग्रामपंचायत की वाढदिवसाचा ‘अड्डा’? ; खुर्च्या सदस्यांच्या, बसतायत भावी ‘पुढारी’..

Monday, 20 April 2026, 10:16
Next Post

विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा अंकिता पाटील-ठाकरे यांच्याकडून सन्मान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.