Wednesday, July 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मतदारांनो जागे व्हा, ‘यशवंत’ची एक इंचही जागा शिल्लक ठेवण्यासाठी नव्हे, तर विरोधी गट विकून खाण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात; बाजार समितीचे संचालक प्रकाश जगताप यांचा घणाघाती आरोप

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 3 March 2024, 20:13
Prakash Jagtap criticized rayat sahkar panel in Yashwant Cooperative Sugar Factory election

लोणी काळभोर: थेऊर (ता. हवेली) येथील मागील तेरा वर्षांपासून बंद असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी विरोधी गट कारखान्याची एक इंच जागा शिल्लक ठेवणार नाही. कारखान्याची  सर्व जागा त्यांच्या बिल्डर मित्रांना विकून टाकतील, असा घणाघात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक प्रकाश जगताप यांनी नाव न घेता अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनलवर केला.

सोरतापवाडी (ता. हवेली) येथे यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात रविवारी अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या पॅनल प्रमुखांसह उमेदवार व कार्यकर्ते यांची एक कोपरा सभा झाली. यावेळी बोलताना प्रकाश जगताप यांनी वरील आरोप केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रशांत काळभोर, संतोष आबासाहेब कांचन, ग्रामपंचायत सदस्य राहुल काळभोर, अमर काळभोर, ताराचंद कोलते, मोरेश्वर काळे, विजय चौधरी, सागर चौधरी, कृषिराज चौधरी, शशिकांत चौधरी  आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रकाश जगताप पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन अण्णासाहेब मगर यांनी थेऊर येथे यशवंत सहकारी साखर कारखाना उभारला. २०११ मध्ये हा कारखाना बंद पडला. हा कारखाना सुरु करून शेतकऱ्यांचा विकास व्हावा, यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत होतो. आता या सर्व पाठपुराव्यांना यश आले आहे. कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार सुरु करण्यापूर्वी थेऊर येथील चिंतामणी गणपतीला नारळ वाढवून व आण्णासाहेब मगर यांना अभिवादन करून प्रचार सुरु केला. मात्र, विरोधी पॅनलने भाग्यविधाते आण्णासाहेब मगर यांना डावलून निवडणुकीचा प्रचार सुरु केला. यावरून असे दिसून येते की, त्यांना फक्त कारखान्याची जमीन हडप करायची आहे.

 

शेतकरी विकास आघाडीमधील उमेदवार नवीन आहेत, परंतु सुशिक्षित आहेत. आम्ही घरोघरी जाऊन मतदारांना भेटतो तेव्हा मतदारांची उत्स्फूर्त साथ मिळत आहे. मतदार राजाने कल आम्हाला दिला आहे. या निवडणुकीत आमचा विजय नक्की आहे. आम्ही हा कारखाना कसा सुरु करतो, ते तुम्हाला दाखवितो. तसेच चांगला चालवूनही दाखवितो. त्यामुळे सर्व मतदारांनी  अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला भरघोस मतदान करून निवडून द्यावे, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

बंद पडलेला यशवंत कारखाना मागील तेरा वर्षांपासून वर्षापासून विरोधी पॅनलला सुरु करता आला नाही. यांच्यावर सभासदांनी किती विश्वास ठेवायचा? सभासद आता त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्या पॅनलमध्ये खरेदी विक्री करणारे मंडळी आहे. ही खरेदी विक्री करणारी मंडळी जर या कारखान्यावर आली, तर कारखान्याची जमीन कुठल्याही संस्थेला न देता ही मंडळी बिल्डर मित्रांना देतील. प्रदूषणाच्या नावाखाली राहिलेला कारखाना बंद पाडतील. विरोधी पॅनेल कारखान्याची जमीन गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही, असेही जगताप यांनी स्पष्ट सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

cw-check-https://fdfd.com/

Wednesday, 8 July 2026, 0:37

संपूर्ण राज्यात पावसाचा रौद्र अवतार! हवामान विभागाचा ५ दिवसांचा अंदाज; ५ दिवस कसं असेल वातावरण?

Tuesday, 7 July 2026, 22:56

डान्सबार चालकांचे धाबे दणाणले! ‘ऑर्केस्ट्रा’ आता कायद्याच्या कचाट्यात; डान्सबार सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर

Tuesday, 7 July 2026, 22:21

आळंदीसाठी १० कोटींची मदत! पूरग्रस्त भागाच्या पुनर्बांधणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

Tuesday, 7 July 2026, 21:37

लाडक्या बहिणींनो आता दरमहा खात्यात थेट २५०० रुपये पडणार! हप्त्यात होणार मोठी वाढ; वाचा काय आहे नवीन प्लॅन

Tuesday, 7 July 2026, 20:55

नवरा बायकोत कडाक्याचं भांडण; नवऱ्याचं डोकं सटकलं, थेट गावठी कट्टा काढला अन् तीन गोळ्या झाडत…

Tuesday, 7 July 2026, 20:17
Next Post
three people injured in two wheeler accident on pune solapur highway loni kalbhor

Loni Kalbhor News: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळे अपघात; पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोखंडी जाळीला दुचाकी धडकल्याने तीनजण जखमी, तर एकजण गंभीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.