Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Politics : ‘मन की बात’ देशवासियांच्या मनातील कार्यक्रम : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 30 April 2023, 18:12

दीपक खिलारे
इंदापूर Politics :  पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी विविध विषयावर सुसंवाद, विविध सामाजिक प्रश्नाबाबत लोकांच्या मनातील भावना लक्षात घेऊन मन की बातच्या माध्यमातून सुसंवाद साधत आहेत. (Politics)  देशातील लाखो-कोटी लोकांना हा कार्यक्रम आपला वाटणारा ठरला असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री भाजपाचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी काढले. (Politics)

इंदापूर येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे स्क्रीनवर आयोजन 

इंदापूर येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात रविवारी (दि.30) भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठ्या स्क्रीनवर 100 वा ‘मन की बात ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित शहरातील नागरिक, शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख यांना मार्गदर्शन करताना उपरोक्त गौरवोद्गार काढले.

ते पुढे म्हणाले की, ऑक्टोबर 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधण्यासाठी मन की बात हा कार्यक्रम सुरू केला आज 100 वा भाग असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून विविध विषयावर जनतेशी सुसंवाद साधला. याकार्यकमाच्या माध्यमातून लाखो कोटी लोक जोडले गेल्याने देशातील प्रत्येकाला हा कार्यक्रम आपला वाटत आहे.

 

भारतीय जनता पार्टीचे इंदापूर शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले तर आभार माजी नगरसेवक गोरख शिंदे यांनी मानले.

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, माजी नगरसेवक शेखर पाटील, नगरसेवक कैलास कदम, माजी नगरसेवक पांडुरंग शिंदे, रघुनाथ राऊत, नाना पाटील, अशोक खेडकर ,सागर गानबोटे, ललेंद्र शिंदे, संतोष देवकर, मच्छिंद्र शेटे, अविनाश कोथमीरे उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mann Ki Baat : रविवारी पुण्यात तब्बल एक हजार ठिकाणी होणार “मन की बात”; तर १०० व्या भागानिमित्त १०० रुपयांचं नाणं जारी करण्यात येणार..!

Mann Ki Baat : ‘मन की बात’च्या ऐतिहासिक १०० व्या कार्यक्रमाची जय्यत तयारी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुचर्चित कार्यक्रम, शहर भाजपातर्फे ठिकठिकाणी ‘लाईव्ह’ नियोजन

Big Breaking-हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवादीला मोठा “दे धक्का,” भारतीय जनता पक्षाचे नेते प्रदीपदादा कंद व पीडीसीसीचे संचालक विकासनाना दांगट यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सोसायटी मतदार संघातील अकराच्या अकरा जागा जिंकुन राष्ट्रवादीला दिला हॉईटवॉश..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35
Next Post

Indapur News : बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्रास 'उत्कॄष्ट आरोग्य केंद्र' पुरस्कार !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.