Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊर येथे हातभट्टीची वाहतूक करणारी कार लोणी काळभोर पोलिसांनी पकडली; 2 लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 23 February 2025, 21:31

लोणी काळभोर, ता.23: नायगाव ते थेऊर शिवरस्त्यावरून अवैध हातभट्टीची वाहतूक करणारी कार लोणी काळभोर पोलिसांनी पकडली आहे. ही कारवाई थेऊर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (ता.23) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास केली आहे. या कारवाईत पोलिसांनी कारसह सुमारे 2 लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त करून एकाला बेड्या ठोकल्या आहेत.

 

संदीप प्रताप जाधव (वय – 25, कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता.हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी पोलिस अंमलदार प्रशांत सुतार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अंमलदार प्रशांत सुतार हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. गस्त घालत असताना पोलिसांना नायगाव ते थेऊर शिवरस्त्यावरून अवैध हातभट्टीची चारचाकी गाडीतून वाहतूक होणार आहे. अशी माहिती एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून संशयित मारुती कंपनीची (गाडी नंबर एम.एच 12 एफ एफ 7457) कार अडविली. गाडीची तपासणी केली असता, गाडीमध्ये गावठी हातभट्टीची सुमारे 350 लिटर दारु 10 केंन्डमध्ये मिळून आली.

पोलिसांनी या कारवाईत कारसह सुमारे 2 लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दारूची वाहतूक करणारा आरोपी संदिप जाधव यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायदा कलम 65 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विजय जाधव करत आहेत.

ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलीस विजय जाधव, पोलिस अंमलदार प्रशांत सुतार, सागर कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Uruli Kanchan

Uruli Kanchan : भूगोलाच्या पेपरला गेली ती परत आलीच नाही…उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेरून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

Wednesday, 1 April 2026, 12:01

दोन वर्षांपासून फरार असलेला मकोका आरोपी जेरबंद; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Wednesday, 1 April 2026, 11:54

दिवेघाटातील अपघातात वडील-मुलगी जागीच ठार, 8 वर्षांचा मुलगा गंभीर, खंडोबा दर्शनावरून परतताना काळाचा घाला; भरधाव ट्रकने दुचाकी चिरडली

Wednesday, 1 April 2026, 11:34

एप्रिलच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका! पुण्यातील ‘या’ प्रमुख महामार्गांवर टोल वाढला; पाहा किती पैसे मोजावे लागणार

Wednesday, 1 April 2026, 11:28

उरुळी कांचनमध्ये घरफोडीचा डाव उधळला, शस्त्रे आणि विना नंबर प्लेटच्या गाडीसह एकाला अटक, एकजण फरार

Wednesday, 1 April 2026, 11:07

सरपंच महिलेच्या पतीची दादागिरी! पळसदेवमध्ये जुन्या वादातून शेतकरी कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Wednesday, 1 April 2026, 11:03
Next Post

बँक ऑफ महाराष्ट्रचा मोठा निर्णय! होमलोन आणि कार लोन झाले स्वस्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.