Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Police Recruitment : ”या” गावातील चारही मुली झाल्या एकाच वेळी पोलीस दलात भरती ; मुलींसह पुणे जिल्ह्यातील या गावाचे होतेय सर्वत्र कौतुक..!

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 8 May 2023, 12:10

पुणे Police Recruitment : आंबेगाव तालुक्यातील बागायतदारांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिंगवे गावची ओळख आता ’पोलिसांचे गाव’ अशी झाली आहे. (Police Recruitment) सध्या गावातील १० जण पोलिस दलात अधिकारी पदावर कार्यरत आहेत.  (Police Recruitment) २३ जण पोलिस सेवेतून निवृत्त झाले आहेत. (Police Recruitment)  शिंगवेतील शेतकरी कुटुंबातील अनेक तरुण पोलिस दलात भरती झाले. यामध्ये गावातील मुलीही मागे राहिल्या नाहीत. (Police Recruitment)

बागायतदारांचे गाव बनले पोलिसांचे गाव, शिंगवे गावातील ४ मुलींची पोलीस खात्यात निवड

नुकतीच गावातील चार मुलींची नव्याने पोलिस खात्यात नियुक्ती झाली आहे. ऐश्वर्या अंकुश साळी (पुणे शहर), प्रांजल भीमाजी गोरडे (मीरा भाईंदर), प्रीती रमेश गाढवे (नवी मुंबई), मयूरी प्रशांत गोरडे (मुंबई पोलिस) येथे निवड झाली आहे. या चारही मुलींचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. त्यातील प्रांजल गोरडे हिचे चुलते भारतीय सैन्य दल, रेल्वे पोलिस खात्यात आहेत. त्यांचा आदर्श घेऊन ती पोलिस दलात भरती झाली आहे.

शिंगवे गावातील तरुणांनी हवालदार ते पोलिस दलातील अधिकारीपदावर काम केले आहे. निवृत्त पोलिस अधिकारी सूर्यकांत वाव्हळ यांना उत्तम कामगिरीमुळे राष्ट्रपती शौर्यपदक मिळाले. ते आता गावच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून गेल्या दहा वर्षांपासून काम पाहत आहेत. सध्या शिंगवे गावातील दहा जण पोलिस दलात कार्यरत आहेत..

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथील तरुणी मधुरा कुंजीर यांची गगनभरारी ; भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर घेतली गरुडझेप, महाराष्ट्रातील एकमेव तरुणी

Police Recruitment | बारामती तालुक्यातील करंजे- देऊळवाडी येथील पारधी समाजातील महिला झाली पोलीस

Police Recruitment | आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलाची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर पोलीस दलात भरारी ! पुण्यासह सांगली जिल्ह्यात होतेय कौतुक

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

Satara News | व्यसनाच्या आहारी गेलेल्या दारुड्यांचा होतोय नोकरदारांना त्रास ; रस्त्यावर अडवणूक करून पैशांची मागणी, नागरिकांची कारवाईची मागणी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.