Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कवठे येमाई येथे गावठी दारु हातभ‌ट्टीवर पोलिसांचा छापा…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 29 October 2024, 14:17

-प्रदिप रासकर

निमगाव भोगी : कवठे येमाई (ता.शिरूर) गावच्या हद्दीतील रोहीलवाडी – पवारवस्ती येथील गावठी दारू हातभ‌ट्टीवर पोलिसांनी छापा टाकून ते नष्ट केले. या प्रकरणी अक्षय बाळु देवकर आणि सागर गणपत गंडगुळ (दोघेही रा. कवठे येमाई) यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय देवकर आणि सागर गंडगुळ हे मानवी आरोग्यास अपायकारक असणारे गावठी हातभ‌ट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन तापवायचे. तसेच ते कच्चे रसायन गाळुन त्यापासुन तयार झालेली गावठी हातभट्टीची दारू तसेच ताडी लोकांना पिण्याकरिता त्याची विक्री करत होते. यासंदर्भात खबऱ्यामार्फत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस हवालदार भवर, प्रवीण सांगळे, पोहवा सुद्रिक, रावडे, सचिन भोई यांनी छापा कारवाई करून एकुण 1,54,875/- रू. किंमतीची गावठी हातभ‌ट्टी दारू, कच्चे रसायन, ताडी व गावठी हातभ‌ट्टी तयार करण्यासाठी लागणारी आवश्यक साहित्य जप्त करून ते जागीच नष्ट केले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार हे करीत आहेत.

आपल्या जवळपास कोणी अशा प्रकारे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी तयार करीत असल्यास त्याबाबत मो.नं. 7738601191 यावर माहिती दयावी. माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी केले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अभिजित दीपके, सौरभ अन् रांक अडचणीत? FIR नंतर कोर्टात तातडीची सुनावणी; नेमकं काय घडलं?

Friday, 25 September 2026, 13:55

खडकवासला प्रकल्पाचे रब्बी आवर्तन आजपासून सुरु ; शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल

Friday, 25 September 2026, 13:16

गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना अचानक चक्कर; पुणे पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे यांचे हृदयविकाराने निधन

Friday, 25 September 2026, 13:07

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांचा दणका ; 34 सराईत गुन्हेगार हद्दपार

Friday, 25 September 2026, 13:00

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीची विद्यार्थिनी श्रेया जगताप बुद्धिबळ स्पर्धेत हवेली तालुक्यात प्रथम

Friday, 25 September 2026, 12:48

गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य ; नृत्यांगनांसह डीजे मालक, मंडळाच्या तिघांवर गुन्हा..

Friday, 25 September 2026, 12:38
Next Post

अजित पवारांच्या अडचणीत वाढ! शिरूर मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी; शांताराम कटके यांनी भरला अपक्ष अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp