Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकला छापा, चार जुगारींना पडकले रंगेहात

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 14 March 2025, 11:33

दौंड, (पुणे) : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांधी चौक येथे खुलेआम रम्मी नावाचा जुगार खेळत असलेल्या अड्ड्यावर दौंड पोलिसांनी छापा टाकून चार जणांना रंगेहाथ पकडले आहे. गुरुवारी (दि. 13) दुपारी 12.20 वाजता एका बंद घराच्या मागे मोकळ्या जागेत हि कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी चौघांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुन्ना इकबाल शेख (वय 34, रा. गांधी चौक, दौंड), दत्तात्रय शाम भालेराव (वय 26, रा. इंदिरा नगर, दौंड), शुभम भीमसेन वांभिरे (वय 26, रा. लक्ष्मीनगर, दौंड), आकाश फकीरअप्पा मॅगनकेरी (वय 29, रा. खाटीक गल्लीत, दौंड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधी चौक येथे एका बंद घराच्या मागे मोकळ्या जागेत काही इसम रम्मी नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ पथक तयार करून छापामारी केली असता चार जणांना रोख पैशांसह पत्त्यांचा डाव खेळताना पकडण्यात आले.

दरम्यान, त्यांच्याकडून 1 हजार 300 रुपये रोख व दोन पत्यांचे कॅट (किंमत 100 रुपये) असा एकूण 1 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस हवालदार शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. पुढील तपास पोलीस हवालदार पांढरे करीत आहेत.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

4 राऊंड फायर, छातीत 2 गोळ्या अन् मृत्यू! ठाण्यात शिवसेना नेता प्रदीप पूर्णेकर यांची हत्या; तपासात धक्कादायक दावे

Wednesday, 30 September 2026, 8:20

Maharashtra Weather: सप्टेंबरचा शेवटचा दिवस ठरणार वेगळा! महाराष्ट्रात पाऊस, ढग आणि उकाड्याचं चित्र; पाहा आजचं हवामान

Wednesday, 30 September 2026, 8:09

Daily Horoscope: 30 सप्टेंबरला ग्रहस्थितीचा मोठा परिणाम! नोकरी, व्यवसाय आणि पैशांबाबत कोणासाठी काय घडणार?

Wednesday, 30 September 2026, 7:30

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04
Next Post

सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, ग्राहकांचे बजेट कोलमडले; प्रति तोळे मोजावे लागणार आता 90 हजार 200 रुपये

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp