Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PMRDA: पुणे मेट्रोसाठी केंद्राकडून पीएमआरडीएला 410 कोटींचा निधी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 4 November 2023, 16:52
PM modi to inaugurate court to swargate metro on 26 september

PMRDA: पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारकडून 410 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प 23 किलोमीटर लांबीचा आहे. या मेट्रो मार्गावर एकूण 23 स्टेशन असणार आहेत.

या मेट्रो प्रकल्पाचे काम सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर (पीपीपी) करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च हा 8 हजार 313 एवढा आहे. या प्रकल्पासाठी पुणे आयटी सीटी मेट्रो रेल लिमिटेड ही कंपनी देखील स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान सरकारकडून त्यांच्या हिस्यापोटी 1 हजार 225 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यापैकी 410 कोटींचा निधी नुकताच पीएमआरडीएला प्राप्त झाला आहे.

हा निधी मिळविण्यासाठी केंद्र सरकारच्या वित्त विभागकडे पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल आणि प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण यांच्याकडून पाठपुरावा करण्यात येत होता. त्यास अखेर यश आले असून पीएमआरडीएला केंद्र सरकारकडून 410 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.

सर्वेक्षणाच्या अहवालानुसार या मेट्रो मार्गाच्या परिसरात 14 लाख नागरिक दररोज प्रवास करतात. या मार्गिकेमुळे प्रवाशांना शिवाजीनगर आणि सिव्हील कोर्ट येथे मार्गिका बदलून महामेट्रोद्वारे शहराच्या इतर भागात जाता येईल. हिंजवडी ते शिवाजीनग‍र प्रवासाचा एकूण वेळ केवळ 35 मिनिटे असल्याने नागरिकांच्या वेळेची मोठी बचत होऊ शकेल. आतापर्यंत या प्रकल्पाचे सुमारे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली आहे.

 

”केंद्र सरकारकडून 410 कोटींचा निधी मिळाल्याने या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या कामाची गती वाढणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण होण्यास निश्चितच मदत होईल, अशा विश्वास आहे.”

   – राहुल महिवाल, आयुक्त, पीएमआरडीए

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04
Next Post
PMRDA Receives ₹410 Crore From Centre For Pune Metro Line 3: Here's All You Need To Know

PMRDA receives Rs. 410 cr from Centra Government for the Pune Metro Line 3

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp