Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

PMP Strike | पीएमपीला ठेकेदारांच्या संपाचा धसका ! भीतीपोटी ‘हा’ घेतला निर्णय…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 11 April 2023, 12:04

PMP Strike | पुणे : पैसे थकवल्याच्या कारणावरुन पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ठेकेदारांनी अचानक संप पुकारला  होता. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे ठेकेदारांच्या संपाचा धसका पीएमपीने घेतला आहे. या भीती पोटी पीएमपीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

बसचे भाडे आणि इंधनाचे पैसे दररोज दिले जाणार….

पीएमपीकडून एप्रिलपासून ठेकेदारामार्फत चालविल्या जाणाऱ्या बसचे भाडे आणि इंधनाचे पैसे दररोज दिले जाणार आहेत. ठेकेदाराचे पैसे जास्त थकू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.

पीएमपीला दिवसाला तिकीट व पासच्या माध्यमातून सरासरी दीड कोटी रूपये उत्पन्न मिळते. त्यानुसार मिळणाऱ्या उत्पन्नातून खर्च भागविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महिन्याचे पहिले दहा दिवस कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्च उत्पन्नातून भागविला जाणार आहे. त्यानंतर महिन्याच्या 11 ते 30 तारखेदरम्यान ठेकेदारांचे व सीएनजीचे पैसे दिले जाणार आहेत. त्यापैकी दररोज 73 लाख रुपये एमएनजीएलला दिले जातील. तर, 44 लाख रूपये ठेकेदारांना बसनुसार दिले जाणार आहेत. उर्वरित रक्कम ही पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून मिळालेल्या संचालन तूटीतून दिली जाणार आहे.

 

पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात साधारण 1700 बसच्या माध्यमातून पीएमपीकडून सेवा दिली जाते. त्यामधील एक हजार बस या भाडेतत्वावरील असतात. या बसला पीएमपीकडून किलोमीटर प्रमाणे भाडे दिले जाते. त्याबरोबरच पीएमपीच्या सर्व बसला दिवसाला साधारण 86 हजार किलो सीएनजी लागतो.

आतापर्यंत पीएमपीकडून ठेकेदारांनाबसचे व सीएनजीचे पैसे महिन्याला दिले जात होते. कधी-कधी तीन महिने पैसे थकत होते. त्यामुळेच बस ठेकेदारांकडून मार्च महिन्यात संप देखील करण्यात आला होता. त्याचा फटका प्रवाशांना बसला होता. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने ठेकेदार व सीएनजीचे पैसे दिवसाला देण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Pune Crime | मार्केट यार्डातील आंबा महोत्सवात कोकणातील १२ शेतकऱ्यांचे मोबाईल चोरट्यांनी केले लंपास..!

Pimpri Accident : महिलेला वाचवताना दुचाकीस्वाराचा मृत्यू

Satara News : शिवसेनेच्या लेटर पॅड वर फडणवीस यांची छबी

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Mahatma Fule Jayanti 2023 | महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.