Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आठ दिवसांत तक्रारीचे निराकरण करावेच : पुणे महापालिका आयुक्त

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 10 December 2024, 14:58
meeting for cantonment merger with

पुणे : नागरी सुविधांबाबत प्रशासनाकडून तक्रारीचे सोडवणूक होत नसल्याने अखेर आठ दिवसांत तक्रारी निवारण करण्याचे आदेश पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. अनेक कारणांमुळे निवडणुका नसल्याने सध्या नगरसेवक नाहीत. त्यामुळे दैनंदिन तक्रारी नेणाऱ्या नागरिकांना महापालिकेचे विभागप्रमुख जुमानत नसल्याने नागरिक थेट आयुक्तांना भेटू लागले. तक्रारी ऐकण्यासाठी आयुक्तांनी उपायुक्त दर्जाच्या अधिकारी नेमून स्वतंत्र अभ्यंगत कक्ष केला. मात्र, तक्रारी येथील विभागप्रमुखांकडून सोडविल्या जात नाही. त्यामुळे हे नागरिक पुन्हा आयुक्तांना भेटायला येत आहेत. त्यामुळे आता पालिकेच्या विभाग प्रमुखांना कारवाईचा इशारा देत आठ दिवसांच्या आत तक्रार निराकरण करण्याचे आदेश तक्रार निवारण कक्षाचे उपायुक्त अविनाश संकपाळ यांनी दिले.

पुणे महापालिकेत नागरिक दैनंदिन कामाच्या तक्रारी घेऊन येतात. मात्र, त्यांच्या तक्रारी दाखल करून घेत प्रशासन काहीच करत नसल्याने आयुक्त नागरिकांना महापालिकेत भेटण्याच्या दिवशी हे नागरिक तक्रारी आणत होते. या तक्रारींची संख्या एवढी वाढली, की आयुक्तांना आठवड्यात सहा दिवस त्यांनाच वेळ द्यावा लागत होता. परिणामी, आयुक्तांनी आपल्याच कार्यालयात उपायुक्तांची नियुक्ती करत सोमवारी व गुरुवारी तक्रार निवारण कक्ष केला. हा कक्ष तक्रार ऐकून घेऊन त्यानुसार विभागप्रमुखांना पत्र पाठवत तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देतो. मात्र, त्यानंतर काहीच होत नसल्याचे समोर आले आहे.

परिणामी, हे नागरिक या कक्षाकडे त्याच त्याच तक्रारी घेऊन येत असून, आयुक्तांनाही भेटत आहे. एका नागरिकाने २५ पेक्षा अधिक तक्रारी केल्या होत्या. आयुक्तांनी त्याची स्वतंत्र एक तासाची बैठक घ्यावी लागली. त्यामुळे आता विभाग प्रमुखांना कारवाईचा इशारा देत तत्काळ तक्रार निराकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 15 October 2026, 17:38
Next Post

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp