Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : “रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले आणि शिकविणारे यांचे गोत्र म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील!” – पद्मश्री गिरीश प्रभुणे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 24 September 2023, 16:34

प्रदीप गांधलीकर
Pimpri News : पिंपरी  : “रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले आणि शिकविणारे या सर्वांचे एकच गोत्र म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील!” असे गौरवोद्गार पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले आहे.

वाफ़गाव येथे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी

पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त वाफगाव (ता. खेड) येथील श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (ता.२३) करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना वरील गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले आहेत. (Pimpri News) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा येथील रयत शिक्षणसंस्थेचे जनरल बॉडी सदस्य उदय शिवाजीराव पाटील होते. यावेळी वैज्ञानिक डॉ. अशोक नगरकर, माजी विद्यार्थी ॲड. सतिश गोरडे, वाफगावचे सरपंच राजेंद्र टाकळकर, मुख्याध्यापिका जयश्री आसवले, उपायुक्त सुभाष इंगळे, प्रा. दिगंबर ढोकले, राजेंद्र शिंदे, धनंजय भागवत, सुरेश कराळे आदि मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमापूर्वी, वाफगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयाच्या परिसरात मान्यवरांची बैलगाडीमधून उत्साही वातावरणात मिरवणूक काढण्यात आली.(Pimpri News)  त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमाचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात झाली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना गिरीश प्रभुणे यांनी अनेक दाखले देत भारताच्या गौरवशाली इतिहासाच्या परंपरांचा उल्लेख केला.

 

यावेळी बोलताना ॲड. सतिश गोरडे यांनी आपल्या शाळेतील आठवणी सांगत असतानाच आपण येथूनच घडलो, असे प्रांजळपणे कबूल केले. वडील नानासाहेब गोरडे सर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामुळे या शाळेत अनेक जण घडले असेही त्यांनी सांगितले. टेमकर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनपट कथन करीत त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. (Pimpri News) शाळेतील विद्यार्थिनींची प्रातिनिधिक मनोगते झालीत. ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक नगरकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात जिज्ञासा निर्माण होईल अशी माहिती दिली. प्रा.दिगंबर ढोकले व केशव टेमकर यांनी मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, रयत शिक्षण संस्थेत शिकलेले आणि समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे अनेक उच्चपदस्थ अधिकारी या गावात आहेत त्या सर्वांना एकत्र करून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा द्यावी आणि विद्यालयाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यालयाच्या भौतिक सोयी सुविधा विकासासाठी सदैव कटिबद्ध आहोत असे मत रयतच्या जनरल बॉडीचे सदस्य उदयराव पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी सरपंच राजेंद्र टाकळकर, उपसरपंच अशोक मांदळे, स्कुल कमिटी सदस्य बाळासाहेब इंगळे, बाळासाहेब रामाणे, सुभाष इंगळे, अजय भागवत, गोपाळ टाकळकर, सुरेश कराळे,उमेश रामाणे,नंदकुमार सुर्वे, काळुराम लंगोटे, गणेश सुर्वे, इसाक मुलाणी, अमर बोऱ्हाडे, माऊली कराळे, रज्जाकभाई इनामदार, भरत थिटे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयातील सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. (Pimpri News) या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका जयश्री आसवले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कराळे यांनी तर आभार धनंजय भागवत यांनी मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : मराठी शादी डॉट कॉमच्या मध्यामातून तरुणीशी केली ओळख!.. अन लग्नाचे आमिष दाखवून केला वारंवार बलात्कार!

Pimpri News : पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने आमदार महेश लांडगे यांचा सन्मान

Pimpri News : पिंपरी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी उल्हास जगताप

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22
Next Post

Ambegaon News : भीमाशंकर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.