Saturday, November 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कचरा गोळा करायला गेले तरुण अन् पोतं उघडताच दिसले २ तुटलेले पाय! पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 6 November 2026, 20:10

पिंपरी-चिंचवड : शहरातील पिंपळे गुरव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला कचऱ्यात टाकलेल्या पोत्यात पुरुषाचे दोन्ही पाय आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हे पाय गुडघ्याखालील भागापासून वेगळे केलेल्या अवस्थेत असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कृष्णा लोट आणि ओंकार काळे हे परिसरात कचरा गोळा करण्यासाठी आले होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका पोत्यावर त्यांना रक्ताचे डाग दिसले. त्यामुळे त्यांना संशय आला.

सुरुवातीला पोत्यात एखाद्या प्राण्याचे अवयव असावेत, असे त्यांना वाटले. मात्र, पोते उघडून पाहिल्यानंतर त्यात मानवी अवयव असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त मनीषा कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्यासह गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी पोहोचले.

आढळलेले अवयव नेमके कोणाचे आहेत, संबंधित व्यक्तीबाबत काही गुन्हा घडला आहे का आणि हे अवयव पोत्यात भरून रस्त्याच्या कडेला कोणी टाकले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या घटनेमागे नेमके काय कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मानवी अवयवांची ओळख पटवणे आणि घटनेचा उलगडा करण्यासाठी सांगवी पोलीस तपास करत आहेत. वर्दळीच्या परिसरात हा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पायल झांबरे प्रकरणात मोबाईल उघडणार गूढ? ‘चौथा आरोपी’ कोण, पतीसह तिघांची कोठडी वाढवली!

Saturday, 7 November 2026, 20:08

डकवर्थ-लुईसचा खेळ अन् किवींचा पराभव! टीम इंडियाने वर्षभरात 11 वेळा न्यूझीलंडला चारली धूळ

Saturday, 7 November 2026, 19:45

पुणे जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवाळी पाडव्याला भरणार माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

Saturday, 7 November 2026, 19:30

पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत परिसरातील पथदिवे अखेर पुन्हा प्रकाशले!

Saturday, 7 November 2026, 19:13

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?सप्टेंबरचा हप्ता मिळाला,ऑक्टोबरच्या 1500 हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर..

Saturday, 7 November 2026, 18:42

पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई! फरार आरोपीसह अवैध दारू विक्रेता ताब्यात, ८.८६ किलो गांजा जप्त

Saturday, 7 November 2026, 17:50
Next Post

शिरूरमध्ये गांजा तस्करीचा पर्दाफाश! दोघांना अटक; २ किलो ४१४ ग्रॅम गांजासह २ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp