Saturday, November 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूरमध्ये गांजा तस्करीचा पर्दाफाश! दोघांना अटक; २ किलो ४१४ ग्रॅम गांजासह २ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 6 November 2026, 20:45

अक्षय टेमगिरे

शिरूर : शिरूर शहरात अंमली पदार्थांची अवैध विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात शिरूर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून शिरूर मार्केट यार्डच्या मागील बाजूस असलेल्या साईनगर परिसरात गुरुवारी दि. ५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून गांजा विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून या कारवाईत तब्बल २ किलो ४१४ ग्रॅम गांजासह दोन आयफोन, एक वनप्लस मोबाईल, दुचाकी आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी आशुतोष मिलिंद काळे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. उत्कर्ष जालिंदर ढेरे वय २१, रा. बाभुळसर खुर्द, ता. शिरूर आणि साई संतोष ससाणे वय २०, रा. हुडको कॉलनी, शिरूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर आशुतोष मिलिंद काळे रा. साईनगर, शिरूर हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष काळे याने गांजा आपल्या राहत्या घरात साठवून ठेवला होता.

तसेच विक्रीसाठी त्यातील काही गांजा उत्कर्ष ढेरे आणि साई ससाणे यांच्याकडे दिला होता. त्यानुसार पोलिसांनी साईनगर परिसरात कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले असून तपासादरम्यान आशुतोष काळे याच्या घरातून १ किलो ८०९ ग्रॅम, उत्कर्ष ढेरे याच्याकडून १२२ ग्रॅम, साई ससाणे याच्याकडून ८० ग्रॅम, तर अॅक्टिव्हा मोटारसायकलच्या डिक्कीतून ४०३ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

याशिवाय गांजा पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या ९९ रिकाम्या प्लास्टिक पिशव्या, वजनकाटा, दोन आयफोन आणि एक वनप्लस मोबाईलही पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत एकूण २ किलो ४१४ ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य असा २ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून.

या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक केलेल्या दोघांची चौकशी सुरू असून, फरार मुख्य आरोपी आशुतोष काळे याला पकडण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असून
ही कारवाई शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव भोसले व त्यांच्या पथकाने केली असून.

या गुन्ह्यात पोलीस कॉन्स्टेबल ए. एस. माने यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक टेंगले करीत आहेत.

अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी, असे आवाहन शिरूर पोलिसांनी केले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली! ‘KBC’चे शूटिंग थांबले, बिग बींच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता

Saturday, 7 November 2026, 20:57

पायल झांबरे प्रकरणात मोबाईल उघडणार गूढ? ‘चौथा आरोपी’ कोण, पतीसह तिघांची कोठडी वाढवली!

Saturday, 7 November 2026, 20:08

डकवर्थ-लुईसचा खेळ अन् किवींचा पराभव! टीम इंडियाने वर्षभरात 11 वेळा न्यूझीलंडला चारली धूळ

Saturday, 7 November 2026, 19:45

पुणे जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवाळी पाडव्याला भरणार माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

Saturday, 7 November 2026, 19:30

पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत परिसरातील पथदिवे अखेर पुन्हा प्रकाशले!

Saturday, 7 November 2026, 19:13

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?सप्टेंबरचा हप्ता मिळाला,ऑक्टोबरच्या 1500 हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर..

Saturday, 7 November 2026, 18:42
Next Post

पुणे महापालिका भरती घोटाळा प्रकरणात डॉ. राजेंद्र खेडेकर यांना जामीन; एक लाखाच्या जातमुचलक्यावर सुटका मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp