Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpari News : पिंपरी-चिंचवड शहरातील ऐतिहासिक, प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांची सफर घडविण्यासाठी पीएमपीएमएल कडून वातानुकूलित “पिंपरी-चिंचवड दर्शन” बससेवा पूर्ववत सुरु..

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 28 April 2023, 17:50

Pimpari News : पिंपरी-चिंचवड, (पुणे) : शहरातील ऐतिहासिक, प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांची सफर नागरिक, पर्यटकांना घडविण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ हि बससेवा दि. ०३/०८/२०१९ पासून सरू करण्यात आली होती, सदर बस सेवेकरिता प्रवाशी, नागरिक, पर्यटकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात सदरील बससेवा स्थगित ठेवण्यात आली होती.

सध्या ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवा सुरु करणेबाबत प्रवाशी, नागरिक, पर्यटकांची वाढती मागणी लक्षात घेता पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुन्हा ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवा ही दि. ०१/०५/२०२३ रोजी पासून २ वातानुकुलीत बसेसद्वारे पूर्ववत सुरु करण्यात येत आहे. निगडी (भक्ती शक्ती) बसस्थानक येथून ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवा सकाळी ०९:०० वाजता सुरु होईल.

‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवा ऐतिहासिक / प्रेक्षणीय स्थळांची माहिती खालीलप्रमाणे..

भक्ती शक्ती उद्यान (रनिंग), प्रतिशिर्डी शिरगांव, देहुगांव (मुख्य मंदिर), देहू गाथा मंदिर, बर्ड व्हॅली, सायन्स पार्क, चाफेकर बंधू स्मारक (रनिंग), श्री. मोरया गोसावी मंदिर ,मंगलमुर्ती वाडा, चाफेकर वाडा, इस्कॉन मंदिर, अप्पूघर / दुर्गा टेकडी

 

*‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवेमध्ये प्रतिप्रवासी रक्कम रु. ५००/- तिकीट दर आकारणी करण्यात येणार आहे.
*‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बसेसचे तिकीट वितरण निगडी, भोसरी व पिंपरी लोखंडे भवन येथील पास केंद्रावर उपलब्ध असणार आहेत.
*वेळे अभावी पर्यटन स्थळ / ठिकाण वगळले जावू शकते याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.
*सदर बसची वेळ सकाळी ०९:०० ते सायंकाळी ०७:१५ अशी राहील.
*तरी सदरच्या ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ बससेवेचा लाभ नागरीक, पर्यटकांनी घ्यावा असे आवाहन महामंडळामार्फत करणेत येत आहे.

Pimpari Crime : नोकरीचे आमिष दाखवून महिलेला ४० लाखांना घातला गंडा ; सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Pimpari Crime News : पीएमपी बसच्या कंडक्टरला तरुणाकडून मारहाण..!

Pimpari Fraud | कंपनीची गोपनीय माहिती आणि डेटा विकून कोट्यावधीची केली फसवणूक

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35
Next Post

Bhigwan Crime : संतापजनक ! माजी उपसरपंचासह दोघांनी अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार ! मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.