Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“सॉरी, मला माफ करा, माझी जगायची इच्छा संपली आहे” हिंजवडीत २५ वर्षीच्या IT इंजिनिअर तरुणीची आत्महत्या

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 5 June 2025, 14:11

पिंपरी-चिंचवड: पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील हिंजवडी परिसरात एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या २५ वर्षीय अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे या तरुणीने २१ मजली इमारतीच्या टेरेसवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना ३१ मे २०२५ रोजी पहाटे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिलाषा कोथंबिरे ही ‘द क्राऊन ग्रीन’ या उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटीत राहत होती आणि हिंजवडी येथील एका नामांकित आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होती. पहाटे सुमारे ४:३० वाजता ती दुचाकीने सोसायटीत आली आणि लिफ्टने थेट २१ व्या मजल्यावर पोहोचली. अवघ्या काही मिनिटांतच, म्हणजेच ४:४२ वाजता तिने इमारतीवरून उडी घेत जीवन संपवलं.

पोलीस तपासात अभिलाषाच्या खोलीतून एक सुसाइड नोट सापडली असून त्यामध्ये “सॉरी, मला माफ करा, मी हे स्वेच्छेने करत आहे, माझी जगायची इच्छा संपली आहे.” असा मजकूर लिहिलेला आहे. ही चिठ्ठी वाचून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिलाषाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यामध्ये तिच्या महत्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याचं निष्पन्न झाले आहे. अभिलाषाच्या आत्महत्येपूर्वीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ ३१ मे रोजी पहाटे ४ वाजून ४२ मिनिटांचा आहे. हे सीसीटीव्ही फुटेज आता पोलिस तपासात महत्त्वाचा पुरावा ठरत आहे.

या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी, “अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, प्राथमिक तपासात कोणताही घातपात किंवा संशयास्पद बाब आढळून आलेली नाही. आत्महत्या करण्यामागे मानसिक नैराश्य हे कारण असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.” अशी माहिती दिली आहे.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लोणी काळभोर येथील राजधानी बेकरीतून तीन महिन्यांपूर्वी एक्सपायर झालेल्या चॉकलेटची विक्री; वाढदिवसानिमित्त शाळेत केले त्याच चॉकलेटचे वाटप..

Saturday, 3 October 2026, 18:26

अन् त्या दोघींनी चक्क स्वतःच्या अंगावरच्या साड्या काढून दोरखंड बनवला! तुरुंगात महिलांचा विचित्र प्रकार; फिल्मी स्टाईल पलायनाचा थरार

Saturday, 3 October 2026, 18:15

एसपींच्या बदली आदेशांनाच ‘ब्रेक’; जुन्याच ठिकाणी पोलिसांचे ठाण? पुणे ग्रामीण पोलिस दलात बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; कार्यमुक्तीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

Saturday, 3 October 2026, 18:09

खासगी बँक कर्मचाऱ्यांना 5 डे वर्किंग मिळणार? सोमवार-शुक्रवार बँकिंगच्या मागणीवर RBIचा निर्णय काय?

Saturday, 3 October 2026, 18:08

‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली; तरी कर्ज फिटेना!’ चिठ्ठी लिहून शेतकऱ्यान उचललं टोकाचं पाऊल..

Saturday, 3 October 2026, 17:53

पुण्यात भाईगिरीचा प्रकार! ‘तू लय मोठा झाला का? माझ्याशी दुश्मनी परवडणार नाही” म्हणत तरुणाच्या अंगावर कुत्रा सोडत मारहाण..

Saturday, 3 October 2026, 17:46
Next Post

भरधाव कार थेट बंगल्यात घुसली; दोन कुटुंबांतील पाच जणांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp