Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणे पोलिसांची मोठी कामगिरी, सराईत आरोपींकडून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त 

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 November 2025, 11:32
Bhokardan Crime: "Make the farm in your name or else..."; Son beats up biological father, case registered against son and daughter-in-law, what is the case?

Photo - social media

प्रतिनिधी,अमित मुंडीक

 

Pune News: पिंपरी चिंचवड:  शहरातील वाढत्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा तपास वेगाने लावण्यासाठी पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी गुन्हे शाखेला विशेष आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार व सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-1) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने धडाकेबाज कारवाई करून तीन सराईत आरोपींना अटक केली. Pune Crime

हेही वाचा- Uruli Kanchan: उरुळी कांचन येथील वैभवलक्ष्मी तर पाबळ येथील साईसत्यम डेव्हलपर्सवर अवैध जाहिरात प्रकरणी गुन्हा दाखल

27 नोव्हेंबर 2025 रोजी युनिट 2 चे पथक पेट्रोलिंगदरम्यान तांत्रिक विश्लेषण व गुप्त खबर्‍यांच्या मदतीने कळले की, रावेत पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्रमांक 569/2025 मधील संशयित आरोपी चोरी केलेल्या वाहनासह सोमाटणे टोलनाक्याकडे येत आहेत. पहाटे सापळा रचून ठेवलेल्या पथकाने मारुती सुझुकी सेलेरिओ (एमएच 14 जेई 2628) वाहन अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी गावठी पिस्तुलातून पोलिसांवर गोळीबार केला. प्रसंगावधान राखत पोहवा राठोड यांनी आरोपीचे पिस्तुल हिसकावण्याचा प्रयत्न केल्यामुळे गोळी वाहनाच्या टपाला लागून आरपार गेली आणि मोठा अनर्थ टळला.

तत्काळ कारवाई करत पथकाने तिघा आरोपींना ताब्यात घेतले. सनिसिंग पापासिंग दुधानी (वय 24, रा. हडपसर) – याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत तब्बल 70 गंभीर गुन्हे दाखल, जलसिंग राजपूतसिंग दुधानी (वय 32, रा. हडपसर) – याच्यावर 50 गुन्हे दाखल,मनिष बाबुलाल कुशवाह (वय 28, रा. मध्यप्रदेश) अशी आरोपींची नावे समोर आली आहे.

गाडीची झडती घेताना 2 देशी बनावटीची पिस्तुल, 7 जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे, तसेच चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ₹8,87,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही धडाकेबाज कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, पोलीस सह-आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. युनिट 2 चे वपोनि अरविंद पवार, पोउपनि साळुंके, सपोफौ गवारे, पोहवा विक्रम कुदळ, पोहवा भाऊसाहेब राठोड, पोहवा तुषार शेटे, पोहवा विक्रांत चव्हाण, पोहवा मोहंमद नदाफ, पोहवा कृष्णा शितोळे, पोशि प्रशांत सैद, पोशि अमर राणे, पोशि सुखदेव गावंडे व पोशि धनंजय जाधव यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post

Pune News: हडपसरमध्ये पुणे-सोलापूर महामार्गावरील अवैध अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई सुरू..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.