Tuesday, September 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: ‘आम्ही CBI बोलतोय’ असं सांगून निवृत्त वृद्धाला घातला 1 कोटींचा चुना; पुण्यात सायबर चोरट्यांचा थरारक ‘मास्टर प्लॅन’

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 21 January 2026, 13:22

Pune News: पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात सायबर फसवणुकीचा (Cyber Fraud) आणखी एक गंभीर प्रकार समोर आला असून,एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 1 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. सायबर चोरांनी स्वतःला केंद्रीय अन्वेषण विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून भीती निर्माण केली आणि वेगवेगळ्या कारणांचा आधार घेऊन मोठी रक्कम उकळली. या प्रकरणामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

चिंचवडमधील शिवाजी पार्क परिसरात राहणारे 77 वर्षीय नागरिक या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. 30 डिसेंबर 2025 ते 14 जानेवारी 2026 या कालावधीत ही घटना घडली. अज्ञात व्यक्तींनी फोन करून आपण दूरसंचार विभाग, निरीक्षण अधिकारी तसेच सीबीआय अधिकारी असल्याचा दावा केला. अंमलबजावणी संचालनालयाने उघड केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तक्रारदाराचे नाव आल्याचे सांगून त्यांना घाबरवण्यात आले.

फोन करणाऱ्यांनी तक्रारदाराला त्यांच्या बँक खात्यातील व्यवहार संशयास्पद असल्याचे सांगितले. खाते तपासणीसाठी सहकार्य न केल्यास डिजिटल पद्धतीने अटक केली जाईल, अशी धमकी देण्यात आली. या भीतीपोटी ज्येष्ठ नागरिकाने वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यांमध्ये मोठी रक्कम वर्ग केली. काही दिवसांतच एकूण 1 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

फसवणूक झाल्याचे समजताच संबंधित नागरिकाने पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. विविध फोन नंबरच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, संबंधित अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या फोन कॉल्सना बळी पडू नये, कोणतीही वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती फोनवरून देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधान पायउतार, आता शिक्षणमंत्री अभिजित दीपकेंच्या निशाण्यावर; FIR ने राजकीय वर्तुळात खळबळ

Tuesday, 22 September 2026, 18:16

लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरात मुसळधार पावसाची दमदार हजेरी; पिकांना जीवनदान मिळाल्याने बळीराजा सुखावला..

Tuesday, 22 September 2026, 17:57

पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली तरी रोहित पवार आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम! २६ ऐवजी आता २७ सप्टेंबरला होणार आंदोलन

Tuesday, 22 September 2026, 17:56

रस्त्यासाठी भावकीत टोकाचा संघर्ष!एकाचा खून, 13 शिकलेली तरुणं तुरुंगात; साहेब होण्याची स्वप्नं गजाआड…

Tuesday, 22 September 2026, 17:40

‘मालक मी त्याचा खून करून बॉडीला….’ भाजी बनवण्यावरून मजुरांमध्ये तुफान राडा; लोखंडी पहारीने हत्या अन् नंतर दृश्यम स्टाईल थरार….

Tuesday, 22 September 2026, 17:27

सहकाऱ्यांच्या चौकशीवरून जरांगे पाटील संतापले! आरक्षणासाठी पुन्हा दंड थोपटले,म्हणाले, ”आरक्षण सोडायला आम्ही…’

Tuesday, 22 September 2026, 17:24
Next Post
Pune ZP Election: "Now only the clock will tick!" Ajit Pawar's victory in Pune's arena; Amol Kolhe also accepted the 'clock'

Pune ZP Election: "आता फक्त घड्याळच टिक-टिकणार!" पुण्याच्या आखाड्यात अजित पवारांची सरशी; अमोल कोल्हेंनीही स्वीकारलं 'घड्याळ'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp