Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोकांच्या कष्टाचे कोट्यवधी रुपये हडपून पुण्यातील कुटुंब गायब! थापा मारून पैसे उकळले अन् गुन्हा दाखल होताच फरार..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 21 June 2026, 14:07

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांना अटक केली आहे. शेअर बाजार आणि भिशी यामध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा आकर्षक परतावा मिळेल, असे सांगून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये रमेश आहेरकर, त्यांची पत्नी छाया आहेरकर तसेच त्यांचे दोन्ही मुलगे वेदांत आणि आदित्य आहेरकर यांचा समावेश आहे. हे कुटुंब माण परिसरात राहत होते. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी विविध नावांनी कंपन्या सुरू केल्या होत्या. या कंपन्यांच्या माध्यमातून पैसे गुंतवल्यास दरमहा 4 ते 5 टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले जात होते.

या आश्वासनांवर विश्वास ठेवून अनेकांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले. मात्र, ठरल्याप्रमाणे परतावा मिळाला नाही. तसेच मूळ रक्कमही परत न मिळाल्याने गुंतवणूकदारांना संशय आला. तपासात 11 गुंतवणूकदारांची एकूण 5 कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे समोर आले.

याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपींना याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी आपले घर बंद करून परिसरातून पलायन केले. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि गुप्त तपासाच्या मदतीने त्यांचा शोध घेतला. अखेर नेवासा परिसरातून या चौघांना ताब्यात घेण्यात आले.

 

पोलिसांनी आरोपींशी संबंधित अनेक बँक खाती गोठवली असून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. फसवणुकीतून मिळालेल्या पैशांचा वापर कुठे करण्यात आला आणि त्यातून कोणती मालमत्ता खरेदी करण्यात आली का, याचाही तपास केला जात आहे. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आज महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार? आज कुठे बरसणार जोरदार सरी; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Sunday, 30 August 2026, 7:54

Daily Horoscope: पैसा येणार की अडचण वाढणार? आज ग्रह-नक्षत्रांचा 12 राशींवर मोठा प्रभाव; तुमच्या राशीत काय जाणून घ्या

Sunday, 30 August 2026, 7:45

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39
Next Post

एकतर्फी प्रेमाचा नको असलेला 'द एंड'! तरुणीने नकार दिला म्हणून तिच्या पतीची केली हत्या; भररस्त्यात घडलं भयंकर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp