Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News | ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पातून ‘पॉवर लाईन’च्या कामाचा ‘श्रीगणेशा’ – आमदार महेश लांडगे यांच्याहस्ते भूमिपूजन

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 21 April 2023, 17:14

Pimpri News | पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने उभारलेला राज्यातील ‘रोलमॉडेल’ प्रकल्प ‘वेस्ट टू एनर्जी’ अर्थात कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्यामाध्यमातून अवघ्या ५ रुपये प्रतियुनिटप्रमाणे प्रशासनाला वीज मिळणार आहे. त्यासाठी प्रकल्पापासनू ‘पॉवर लाईन’ टाकण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली.

मोशी कचरा व्यवस्थापन केंद्र येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे कचरा व्यवस्थापन केंद्रापासून महावितरणच्या इंद्रायणी सबस्टेशनपर्यंत ‘पॉवर लाईन’ टाकण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

महापालिका प्रशासनाला मिळणार अल्पदरात वीज…

यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता उदय भोसले, दिपक मदने, प्रमोद भोसले, मोहिनी गुळुमकर यांच्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता अनिल भालसाखले, उपकार्यकारी अभियंता सत्वशील शितोळे, कनिष्ठ अभियंता दशरथ वाघोले, संदीप जाधव यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

 

महापालिकेचे कार्यकारी अभियंता अनिल भालसाखले म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महानगपालिकेच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ या प्रकल्पाचे काम अखेरच्या टप्यात आसून, ‘पॉवर लाईन’ टाकण्याचे काम सुरू झाले आहे. साधारण ’पॉवर लाईन’ ची लांबी ४.५ किलोमीटर इतकी आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज प्रति युनिट ५ रुपये प्रमाणे आगामी २० वर्षांकरिता प्रशासनाला मिळणार आहे. यामुळे महापालिकेच्या वीज बिलामध्ये बचत होणार असून, कचऱ्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे. प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता दिवसाला १४ मेगा वॅट इतकी आहे.

 

पिंपरी-चिंचवड शहराच्या स्थापनेपासून मोशी कचरा डेपोवर कचरा टाकला जातो. त्यामुळे कचऱ्याचे डोंगर निर्माण झाले. परिणामी, पर्यावरण आणि नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ‘‘भोसरी व्हीजन-२०२०’’ च्या माध्यमातून आम्ही ‘वेस्ट टू एनर्जी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. हा प्रकल्प कार्यान्वयीत होत असून, लवकरच निर्माण होणारी वीज महापालिका प्रशानाला मिळणार आहे. त्यामुळे आश्वासन पूर्तीचा आनंद आहेच. त्यासोबत शहरातील कचरा समस्या सोडवण्यात यश मिळत आहे. याचे समाधान वाटते.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Pune : कोंढव्यातील ‘ती’ शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे अन्य् शाळेत समायोजन ; शाळेवर गुन्हा दाखल करण्यात येणार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.