Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौक दररोज तीन तास वाहतूकीसाठी बंद; पोलिस उपायुक्तांची माहिती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 30 June 2023, 16:51

Pimpri News : पिंपरी(पुणे) : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौक येथे पुलाच्या गर्डर उभारणीचे काम सुरू होणार असल्याने हा रस्ता दररोज रात्री साडेबारा ते साडेतीन या कालावधीत वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहे. असे आदेश पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिले आहेत.

 4 ते 15 जुलैपर्यंत हा बदल रहाणार

4 ते 15 जुलैपर्यंत हा बदल रहाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

चांदणी चौक जंक्शनवर पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे 96 टक्के काम पूर्ण झाले असून ते अंतिम टप्प्यात आहे. एनडीए-पाषाण मुख्य पुलाचे काम सबस्ट्रक्चर पातळीपर्यंत झाले असून सुपरस्ट्रक्चरचे काम प्रगतीपथावर आहे. (Pimpri News) या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना महामार्गावरील अवजड वाहतूक मध्यरात्री तीन तास थांबवण्यात येणार आहे.

 

चांदणी चौकातील पुलाच्या कामाच्या अनुषंगाने वाहतूक वळविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या उपस्थितीत ऑनलाइन बैठक घेण्यात आली. (Pimpri News) या बैठकीसाठी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी चिंचवडचे सहायक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे आदी उपस्थित होते.

अशी असेल वाहतूक….

मुंबईकडून येणारी जड वाहतूक मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर तळेगाव टोलनाका येथे व मुंबई-पुणे जुना महामार्गाने येणारी वाहने सोमाटणे टोल नाका येथे थांबवली जातील. (Pimpri News) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे जुना महामार्ग येथून चारचाकी हलकी वाहने भुजबळ चौक, राजीव गांधी ब्रिज मार्गे व चांदणी चौक विवा हॉटेल या मार्गाने कात्रजकडे जाणार आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग व किवळे ब्रिज ते राधा चौक या दरम्यान येणारी वाहने भुजबळ चौक, राजीव गांधी ब्रिजमार्गे जातील, असे उपायुक्त डोळे यांच्या आदेशात नमूद आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : रिक्षाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यू

Pimpri News : प्रेमविवाह केलेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या कुटुंबियांना केली मारहाण

Pimpri News : पत्नी, मेहुणीला मारहाण करणार्‍यावर पतीसह त्याच्या नातेवाईकांवर गुन्हा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44
Next Post

Loni Kalbhor Accident News : पुणे - सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा येथे कोलवडी येथील ६५ वर्षीय महिलेचा अपघाती मृत्यू ; दुपारी ३ ची घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.