Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor Accident News : पुणे – सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा येथे कोलवडी येथील ६५ वर्षीय महिलेचा अपघाती मृत्यू ; दुपारी ३ ची घटना..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 30 June 2023, 17:28

Loni Kalbhor Accident News : लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा परिसरात ट्रकच्या धडकेत एका ६५ वर्षीय महिला वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हि घटना शुक्रवारी (ता. ३०) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

दगडाबाई बाळू खुपसे (वय- ६५, रा. कोलवडी, रा. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिला वारकऱ्याचे नाव आहे. तर नाना सुखदेव कावरे (वय- ३५, रा. पारनेर, ता. पारनेर, जि. नगर) असे ट्रकचालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दगडाबाई खुपसे या पंढरपूरला आषाढी वारीनिमित्त पायी गेल्या होत्या. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पुणे – सोलापूर महामार्गावरील थेऊर फाट्यावरून कोलवडीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे निघाल्या होत्या.

 

यावेळी पुण्याच्या बाजूकडून लोणीकंदकडे जाण्यासाठी एक ट्रक निघाला होता. यावेळी खुपसे या ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडल्या. या अपघातात खुपसे या गंभीर झाल्या. त्यांना तात्काळ लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, कोलवडीचे माजी उपसरपंच भागवत खुपसे यांच्या त्या मोतोश्री होत. त्यांच्या अपघाती निधनाची माहिती समजताच पूर्व हवेलीसह परिसरात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39
Next Post

Sangli News : सांगली हादरले ! विषप्राशन करुन नवविवाहीत पती-पत्नीची आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.