Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri Crime | स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; चार महिलांची सुटका, वाकडमधील प्रकार…

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 21 April 2023, 14:40

Pimpri Crime | पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात सुरु असलेल्या स्पा सेंटरचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे.

पोलीसांनी चार महिलांची सुटका केली असून स्पा सेंटर चालविणाऱ्या एका महिलेला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई वाकड पोलीसांनी गुरुवारी (दि. 20) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास ओंकार कॉलनी मधील कनक स्पा सेंटर येथे केली.

स्पा सेंटर मालक महिलेच्या विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका महिलेला (वय 31, रा. नितीन हिंगोले यांच्या खोलीत, वाकड) येथून अटक केली आहे. महिला पोलीस अंमलदार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, वाकडमधील दत्त मंदिर रोडवरील ओंकार कॉलनी मध्ये कनक स्पा सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करण्यास महिलांना भाग पाडल्याचे समोर आले.

अटक केलेल्या आरोपी महिलेने कल्याण येथील दोन, खडकी बाजार आणि पिंपरी येथील दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून स्पा सेंटर मध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले.

दरम्यान, वाकड पोलीसांनी याबाबत माहिती मिळाली असता पोलीसांनी छापा मारुन कारवाई केली. यावेळी पोलीसांनी चार महिलांची सुटका केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Vaai Crime : शेतकऱ्यांची केबल चोरट्यांनी केली लंपास

Pune Crime : गाडीच्या काचा फोडून चोऱ्या करणाऱ्या परप्रांतीय टोळीच्या आवळ्या मुसक्या..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Pune Crime : वाहतूक कोडींत अडकल्याने थेट एस.टी. बसमध्ये घुसून माथेफिरुची चालक व वाहकाला मारहाण ; पुण्यातील घटना, आरोपीला बेड्या..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.