Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri-Chinchwad Politics: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘तिकीट’ युद्ध! भाजपच्या एकाच जागेसाठी सासरा अन् जावई मैदानात; भाजपच्या गोटात खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 18 December 2025, 14:20
Pimpri-Chinchwad Politics: 'Ticket' war in Pimpri-Chinchwad! Father-in-law and son-in-law in the fray for the same BJP seat; Excitement in the BJP camp

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (Pimpri-Chinchwad Politics) निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांनी (Pimpri-Chinchwad Election) तयारीला वेग दिला आहे. इच्छुक (Devendra Fadanavis) उमेदवारांकडून हालचाली वाढल्या असून, पक्षांतर्गत (Raj Tapkir) उमेदवारीसाठी जोरदार (Chandrakant Nakhate) स्पर्धा पाहायला मिळत आहे. अशा (Pune News) वातावरणात पिंपरी-चिंचवड शहरातील नात्यागोत्यांवर (Pune Politics) आधारित राजकारणाची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली असून, प्रभाग क्रमांक 27 मध्ये त्याचे ठळक चित्र दिसून येत आहे. (Breaking News)

 

राजकीय वर्तुळात मोठी चर्चा

या प्रभागात भाजपकडून जावई आणि सासरे दोघेही उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. राज तापकीर हे भाजपचे युवा कार्यकर्ते आणि पदाधिकारी असून गेल्या काही वर्षांपासून ते प्रभाग क्रमांक 27 मध्ये सक्रियपणे काम करत आहेत. नागरिकांच्या छोट्या-मोठ्या प्रश्नांसाठी आपण नेहमी पुढे राहिलो असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पक्ष संघटनेतही त्यांचा चांगला संपर्क असून, याच जोरावर आपण उमेदवारीसाठी योग्य असल्याचे ते सांगतात. (Latest Marathi News)

सासरे अनुभवी नेते

दुसरीकडे, राज तापकीर यांचे सासरे चंद्रकांत नखाते हे अनुभवी नेते मानले जातात. ते तीन वेळा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तसेच त्यांनी क्रीडा समितीचे सभापतीपदही भूषवले आहे. त्यांच्या अनुभवामुळे आणि ओळखीमुळे उमेदवारीसाठी तेही प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

देवेंद्र फडणवीसांचा शब्द

राज तापकीर यांनी आगामी महापालिका निवडणुकीत भाजप आपल्यालाच उमेदवारी देईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारीबाबत मला शब्द दिला असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र या स्पर्धेमुळे कुटुंबात कोणताही तणाव किंवा दुरावा निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही दोघेही समजूतदारपणे भूमिका घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जावयाची अपेक्षा

विशेष म्हणजे, मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज तापकीर हे सासरे चंद्रकांत नखाते यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. त्याच पार्श्वभूमीवर आता सासऱ्यांनी माझ्या पाठीशी उभे राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. एकूणच, प्रभाग क्रमांक 27 मधील उमेदवारीसाठी जावई विरुद्ध सासरे ही लढत सध्या चर्चेचा विषय ठरत असून, भाजप नेमकी कुणाला संधी देणार याकडे पिंपरी-चिंचवड शहराचे लक्ष लागले आहे.

Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Pune News: पिस्तुल व काडतुस बाळगणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.