Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पिस्तुल व काडतुस बाळगणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 18 December 2025, 14:25
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

पुणे: भोसरी पोलीस स्टेशनच्या (Pune News) हद्दीत बेकायदेशीररीत्या पिस्तूल (Pune Crime) व जिवंत काडतूस बाळगल्याच्या प्रकरणातील आरोपीस पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. अशी माहिती आरोपीचे वकील ॲड. नितीन भालेराव यांनी दिली. अजय लक्ष्मण नखाते असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्यातील अधिकारी व त्यांचे पथक परिसरात गस्त घालीत असताना गुरुवारी (ता. 4 डिसेंबर) गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, देवकर वस्ती, मोकळे मैदान, पुणे येथे एक अज्ञात व्यक्ती बेकायदेशीररीत्या पिस्तूल व काडतूस घेऊन संशयास्पदरीत्या फिरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून अजय नखाते या व्यक्तीस अटक केली. अटकवेळी आरोपीकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

यानंतर आरोपीस अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता, पुढील कारवाईसाठी आरोपीची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. कारागृहात असताना आरोपीतर्फे ॲड. नितीन भालेराव यांच्यामार्फत पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल करण्यात आला.

दरम्यान, जामिनाच्या सुनावणीदरम्यान आरोपीतर्फे कोणताही गुन्हा केलेला नसून खोट्या प्रकरणात अटक झाल्याचा तसेच गुन्हा दाखल करण्यात विलंब झाल्याचा युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी आरोपीस अटी व शर्तींवर जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात ॲड. मिनाक्षी चव्हान, ॲड. यश विधाते आणि ॲड. प्रांजल मुरके यांनी सहकार्य केले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21
Next Post
Ajit Pawar vs Yugendra Pawar: Uncle vs nephew again in Baramati! The wedding season is over, now the battlefield will be heard; Yugendra Pawar's entry increased Ajit's tension

Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या! लग्नसराई संपली, आता रणांगण गाजणार; युगेंद्र पवारांच्या एन्ट्रीने अजितदादांचे टेन्शन वाढलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.